Onion Farming : अहमदनगर जिल्ह्यात मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग ! कांदा लागवडीची आधुनिक पद्धत फायद्याची की तोट्याची, वाचा शेतकऱ्यांचे मत

onion farming

Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्हा शेती केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात कांद्याच्या शेतीत नाविन्यपूर्ण असा बदल घडवून आणत आहेत. खरं पाहता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ! ऊसाच्या शेतीत गव्हाचं आंतरपीक ; होतोय दुहेरी फायदा

Sugarcane Intercropping Wheat

Sugarcane Intercropping Wheat : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. नेवासा तालुक्यातील एका प्रयोगशील ऊस उत्पादक बागायतदाराने देखील असाच एक भन्नाट प्रयोग राबवला असून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्याच्या मौजे सौंदाळा येथील दिनकर आरगडे हे एक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी … Read more

सोनईच्या भूमिपुत्रावर CMO मध्ये मोठी जबाबदारी

Maharashtra News:नेवासा तालुक्यातील सोनई येथील तरुण अभियंता रवीराज पवार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांची मुख्यमंत्री वॉररूमच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मूळचे सोनईचे यांचे प्राथमिक शिक्षण सोनई पब्लिक स्कूल येथे झाले. व्हीआयटी पुणे येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत 14 हजार गोण्याची घट

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांदा गोण्यांची आवक कमी झाल्याची दिसून येत आहे. घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याच्या आवकेत 14 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 24 हजार 347 गोण्या आवक होऊन भाव 3700 रुपयांपर्यंत निघाले. जाणून घ्या कांद्याला मिळालेला दर :- उन्हाळ कांद्याच्या मोठ्या … Read more

येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; दोन दिवसात चार चोरल्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरासह, उपनगर व नगर तालुक्यातून दुचाकी, चारचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून दोन दिवसामध्ये चार दुचाकी चोरीला गेल्या असल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळून तेजस किशोर उगले (रा. जेऊर ता. नेवासा) याची दुचाकी रविवारी सायंकाळी चोरीला गेली. उगले यांनी नगर तालुका पोलीस … Read more