Honda च्या H’ness CB350 आणि CB350RS बाईक लॉन्च ! जाणून घ्या किंमत व स्पेसिफिकेशन
New Bike : आगामी दिवाळी व दसऱ्याच्या अनुशंघाने ऑटोमोबाईल मार्केट सुसज्ज झाले आहे. अनेक कंपन्या आपल्या नवीन बाईक लॉन्च करत आहेत. आता होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आगामी सणासुदीच्या हिशोबाने H’ness CB350 आणि CB350RS बाईक लाँच केल्या आहेत. होंडा एचनेस सीबी 350 लिगेसी एडिशनची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 2.16 लाख रुपये आहे. नवीन होंडा CB350RS ची … Read more