लज्जास्पद ! ऍम्ब्युलन्समध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात असणार्या 108 रुग्णवाहिकेत कार्यरत असणार्या डॉक्टरने रुग्णवाहिकेतून रुग्णाला अहमदनगर येथे घेऊन जात असताना रुग्णाच्या नातेवाईक महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांत संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिलेच्या गर्भवती सूनेस रक्तदाबाचा त्रास होत … Read more