Diwali Food and Recipe : शुगर असणाऱ्यांनाही दिवाळीत खाता येणार ‘ही’ मिठाई
Diwali Food and Recipe : दिवाळीचा (Diwali) सण म्हटलं की मिठाई (Diwali sweets) आलीच. परंतु, या सणांमध्ये साखर असलेल्या रुग्णांची (Diabetes patients) मात्र तारांबळ उडते. साखर असल्यामुळे या व्यक्तींना मिठायांशिवाय दिवाळी साजरी करावी लागते. परंतु, साखर असलेले रुग्णही आता दिवाळीत मनसोक्त मिठाई खाऊ शकतात. कसे ते जाणून घ्या डार्क चॉकलेट हा सर्वोत्तम पर्याय आहे तोंड … Read more