OnePlus Offer : OnePlus ची जबरदस्त ऑफर! 9 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हे’ 5G फोन
OnePlus Offer : जर तुम्ही OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आता तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. आता तुम्ही Nord सीरीजचे फोन 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करू शकता. अशी जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी Amazon वर उपलब्ध आहे. OnePlus Nord 3 5G ऑफर स्टोरेजचा विचार केला तर 16 GB रॅम आणि 256 GB … Read more