आगामी Oneplus Nord CE 4 मध्ये असतील ‘हे’ खास फीचर्स; भारतात या दिवशी होणार लॉन्च!
Oneplus Nord CE 4 : स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ची गणना भारतातील टॉप ब्रँडमध्ये केली जाते. जिथे कंपनी आपल्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी एकामागून एक नवीन फोन मार्केटमध्ये आणत असते. अलीकडेच, कंपनी भारतात आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ज्याचे नाव Oneplus Nord CE 4 आहे, या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. … Read more