भावा नांद करा पण शेतकऱ्याचा कुठं..! पट्ठ्या कर्जबाजारी झाला पण फुकटातचं कांदा वाटला
Krushi News Marathi:- शेतकरी (Farmer) कधी काय करेल याचा काही नेम नाही. शेतकरी बांधव अनेकदा आपल्या कामामुळे इतरांना आश्चर्यचकित करून सोडतात तर अनेकदा आपल्या अजिबोगरीब कामामुळे भयाण वास्तव देखील समाजा समोर मांडत असतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) एका शेतकऱ्याने देखील आपल्या अजिबो गरिब कामामुळे इतरांना विचार करण्यास भाग पाडले असून शेतकर्यांची दयनीय अवस्था समाजापुढे मांडली आहे. … Read more