Oppo Diwali Offer : ‘या’ ठिकाणी मिळत आहे स्मार्टफोन खरेदीवर 10 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी, स्मार्ट प्रोडक्टवर 3500 रुपयांची सूट
Oppo Diwali Offer : भारतात (India) OPPO चे ग्राहक (Customers of Oppo) आणि चाहते खूप आहेत. अशातच OPPO ने दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये (Diwali Offer) तुम्हाला तब्बल 10 लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. त्याचबरोबर स्मार्ट प्रोडक्टवर 3500 रुपयांची सूटही मिळत आहे. या दिवाळी सेलमध्ये (Diwali sale) 10 लाख … Read more