Oppo Smartphone : ओप्पो आणणार दोन स्क्रीनचा धमाकेदार स्मार्टफोन, सॅमसंगला देणार टक्कर…
Oppo Smartphone : ओप्पो कंपनी लवकरच ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन मध्ये ओप्पोकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येणार आहेत. ओप्पो लवकरच ग्राहकांसाठी दोन स्क्रीनचा धमाकेदार स्मार्टफोन आणणार आहे. OPPO आपला लॉन्च इव्हेंट करणार आहे, ज्यामध्ये तो आपली अनेक उत्पादने सादर करत आहे. हा कार्यक्रम दोन दिवसांचा असेल, ज्याला Oppo Inno Day … Read more