ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महाग होणार, केंद्रातील सरकारचा ‘हा’ निर्णय सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणार

Edible Oil Price Hike

Edible Oil Price Hike : सर्वसामान्य गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहे. महागाईची झळ सर्वसामान्यांना भरडून काढत आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. कारण की ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किंमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहे. … Read more

Soybean Rate : खरं काय ! इंडोनेशियाच्या ‘या’ धोरणामुळे सोयाबीन दरात होणार मोठी वाढ

Soybean price

Soybean Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होणारा सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल वर विक्री होत आहे. यावर्षी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात घट आणि बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान आता जाणकार लोकांनी … Read more

Edible Oil : महागाईत दिलासा ! सणासुदीत खाद्यतेल आणि सोने-चांदी होणार स्वस्त ; जाणून घ्या नवीन दर

Edible Oil : खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे (edible oil) सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात (festive season) केंद्र सरकार (central government) तेलासह इतर वस्तूंच्या किमती कमी करणार आहे. अनेक महिन्यांपासून तेलाचे भाव चढेच असल्याने याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. भारताने क्रूड आणि रिफाइंड पाम तेल (crude and refined palm oil) , कच्चे सोया तेल (crude soya … Read more

Big News : पामतेल आणि सोने चांदी होणार स्वस्त? सरकारने आयात किमतीमध्ये केली मोठी कपात

Big News : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. खाद्यतेलाच्या (edible oil) किमतीही वाढल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बसत आहे. मात्र लवकरच सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. कारण सरकारने पामतेल आणि सोन्याच्या आयात किमतीमध्ये (import price) कपात केली आहे. भारत सरकारने (Indian Govt) क्रूड आणि रिफाइंड … Read more

Edible Oil : पामतेलाच्या विक्रमी घसरणीनंतर खाद्यतेलाच्या किमती किती कमी होणार? जाणून घ्या सविस्तर…

Edible Oil : देशात रशिया आणि युक्रेन युद्धापासून महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र लावलेच खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पामतेलाच्या (palm oil) किमती घसरल्या (Prices fell) आहे. पामतेल एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहे. परंतु FMCG कंपन्या त्याचे फायदे ग्राहकांना देण्याचे टाळत आहेत. … Read more

India News Today : इंडोनेशिया घेणार हा कठोर निर्णय, भारतात रिफाइंड तेल आणखी महागणार?

India News Today : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. देशात महागाईची लाट आल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. तसेच खाद्यतेलाच्या (Edible oil) किमती (Price) देखील गगनाला भिडल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांत भारतातील (India) खाद्यतेलाच्या किमतीत किंचित नरमली आहे. तथापि, दरम्यान एक नवीन विकास उदयास आला आहे. त्यामुळे भारतात खाद्यतेल आणि स्पेशल … Read more