PAN-Aadhaar Link: नागरिकांनो.. 30 जूनपर्यंत करा पॅन-आधार लिंक, नाहीतर होणार आर्थिक नुकसान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN-Aadhaar Link: आज देशात सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड होय. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय आयकर विभाग पॅन कार्ड जारी करतो. हा पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड. आयकर विभाग पॅन कार्डच्या मदतीने व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना एक यूनिक दहा अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक जारी करतो. हे जाणून घ्या … Read more