पंजाबराव डख यांचा मान्सूनबाबतचा नवीन अंदाज ! ‘या’ दिवशी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार; जुनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस
Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात होती तो मान्सून आता लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत प्रवेश करणार आहे. यासंदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आज एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी मान्सून सध्या कुठे सक्रिय … Read more