राज्यातील ‘या’ भागात आभाळ झालं तांबड, ढगाळ हवामानाने चिंता वाढली, राज्यात पुन्हा पाऊस पडणार का? पंजाब डख म्हणतात….

Panjab Dakh News

Panjab Dakh News : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही भागांमध्ये आभाळ अगदीच तांबडे झालं होतं आणि ढगाळ हवामान तयार झाल. एवढेच नाही तर पावसाचे थेंबही पडू लागले होते. मात्र थोडे फार थेंब पडलेत अन नंतर हे वातावरण निवळल. पण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही ढगाळ हवामान कायम … Read more

पंजाब डख हवामान अंदाज : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार !

Panjab Dakh News

Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले आहे. राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज आणि … Read more

ब्रेकिंग : पंजाब डख म्हणतात, महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस हवामान कोरडे राहणार मग मुसळधार पावसाला सुरुवात

Panjab Dakh News

Panjab Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आणखी काही दिवस हवामान कोरडे राहील मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी … Read more

आजपासून 17 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! पंजाब डख यांचा 15 नोव्हेंबरचा हवामान अंदाज काळजी वाढवतोय

Panjab Dakh News

Panjab Dakh News : आज पासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. आज राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याबरोबरच पंजाब रावांनी देखील राज्यात पावसाची शक्यता … Read more

पंजाब डख यांचा नोव्हेंबरचा हवामान अंदाज : हवामानात अचानक मोठा बदल ; महाराष्ट्रातील ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

Panjab Dakh News

Panjab Dakh News : सध्या दीपोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा होत आहे. आज बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. दरम्यान याच दिवाळी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंजाबरावांनी काल अर्थात 1 नोव्हेंबरला नोव्हेंबर महिन्यातील आपला सुधारित हवामान अंदाज जारी केलाय. यात पंजाब रावांनी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रात पावसानेच होणार … Read more

ऑक्टोबर सुरु झाला, या महिन्यात कस राहणार हवामान ? परतीचा पाऊस ‘या’ तारखेपासून पुन्हा सक्रिय, पंजाब डख यांचा अंदाज

Panjab Dakh News

Panjab Dakh News : आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात हवामान कसे राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुगीचे दिवस सुरू आहेत. सोयाबीन, कापूस, उडीद सारख्या पिकांची हार्वेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे या काळात पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. … Read more

‘या’ तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाज पाहिलात का ?

Panjab Dakh News

Panjab Dakh News : आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडणार मात्र तदनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. पंजाबराव डख यांनीच हा नवीन अंदाज जाहीर केला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, परभणी, हिंगोली वर्धा, वाशिम, संभाजीनगर, जालना, मनमाड, मालेगाव, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, अकोला या … Read more

पंजाब डख : पावसाचा जोर ओसरणार, पण 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Panjab Dakh News

Panjab Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या मागील अंदाजात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, आता पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज दिलाय. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार … Read more

पंजाबरावांचा अंदाज खरा ठरला, राज्यात पावसाने हाहाकार माजवला; पुढील 10 दिवस कसे राहणार हवामान ? पंजाब डख म्हणतात

Panjab Dakh News

Panjab Dakh News : मध्यंतरी महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे गायब झाला होता. जवळपास एक आठवडा महाराष्ट्रात कुठेच पाऊस झाला नाही. यामुळे सर्वजण चिंतेत होते. शेतकरी बांधव देखील पावसाने उघडीप दिल्याने अडचणीत आले होते. मात्र 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरे तर 15 ऑगस्ट पासूनच पावक्रियता पासाची सहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर … Read more

पंजाब डख हवामान अंदाज : पाऊस विश्रांती घेणार, अमावस्याला कसे राहणार महाराष्ट्रातील पाऊसमान ?

Panjab Dakh News

Panjab Dakh News : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस आलाचं नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा … Read more

पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा? पंजाब डख म्हणतात….

Panjab Dakh News

Panjab Dakh News : गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र पावसाची तीव्रता 17 ऑगस्ट पासून वाढली आहे. 16, 17 आणि 18 ऑगस्टला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस … Read more

पंजाब डख : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार मुसळधार पाऊस, मोठ-मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढणार

Panjab Dakh News

Panjab Dakh News : जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी 26 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचे म्हटले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या काही … Read more

सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….

Soybean Farming

Soybean Farming : महाराष्ट्रासह भारताच्या मुख्य भूमीवर अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. म्हणून खरीप हंगामाची सुरुवात धामधूडाक्यात झाली नसली तरीही दबक्या पावलात खरीपासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागतीची सर्व कामे उरकून घेतली आहेत. पीक पेरणीसाठी वावरदेखील तयार झाले आहे. आता आतुरता लागली आहे ती मान्सूनच्या पावसाची. दरम्यान भारतीय हवामान विभागाने येत्या … Read more

पंजाब डख मान्सून अंदाज : अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीडसह ‘या’ जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत पडला नाही असा मुसळधार पाऊस पडणार !

Panjab Dakh News 2023

Panjab Dakh News 2023 : राज्यातील शेतकरी बांधव तसेच सामान्य जनता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच विविध हवामान तज्ञांच्या माध्यमातून मान्सून संदर्भात वेगवेगळी माहिती दिली जात आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी नुकतीच भारतीय मानसून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यानुसार राज्यात 10 … Read more

पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !

Panjab Dakh News

Panjab Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. खरंतर राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिक पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून ठेवली आहे. आता फक्त मान्सूनची वाट पाहिली जात आहे. मान्सूनचा चांगला समाधानकारक आणि पेरणी योग्य पाऊस पडला की लगेचच शेतकरी बांधव पीक पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत. अशातच … Read more

पंजाबराव डख कोण आहेत? त्यांच शिक्षण काय, ते काय काम करतात, त्यांचा मोबाईल नंबर काय? वाचा सविस्तर

panjabrao dakh

Panjabrao Dakh Mobile Number : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा ठरतो. मान्सूनच्या अंदाजावर, हवामान अंदाजावरच शेतीची कामे शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने करता येतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरूच असतात. दरम्यान परभणी येथील पंजाबराव डख हे देखील हवामान अंदाज शेतकऱ्यांना … Read more