मुंबईत ‘या’ तारखेला अतिवृष्टी सारखा पाऊस ! उर्वरित महाराष्ट्रात कसं राहणार हवामान ? पंजाबरावांचा नवीन अंदाज काय म्हणतो पहा…
Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा परिसरावर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज देखील मुंबई सह कोकणात आणि घाटमाथ्यावर चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची … Read more