महाराष्ट्रात आजपासून वादळी पावसाचा कहर सुरु होणार ! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, कुठं-कुठं पूर्वमोसमी पाऊस पडणार ? वाचा….
Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केला होता. Monsoon 2024 मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते. डख यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली … Read more