रस्त्यांच्या कामांसाठी ४५० कोटी मंजूर आमदार निलेश लंके

पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. निलेश लंके यांनी दिली आहे.या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने देवीभोयरे फाटा, पारनेर, सुपा, सारोळा, खडकी रस्त्यासाठी ३६० कोटी रुपये, पारनेर, बाबुर्डी, विसारपूलासाठी ७ कोटी ५० लाख रुपये, कान्हुर पठार, वेसदरे ते वडझिरे, चिंचोली, सांगवी सुर्या ते जवळा रस्ता, रेनवडी, चोंभूत, वडनेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर ‘ताबा मोर्चा’ अखेर तो निर्णय घेतला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली. पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस … Read more

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक! यंदा पाऊस बेताचाच, तीव्र दुष्काळाची परिस्थिती राहणार; पारनेरच्या ग्रामदैवत मंदिरातील होईकामधील भाकणूक, वाचा सविस्तर

ahmednagar news

Ahmednagar News : राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांचे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अतोनात असे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला का शिरावला गेला होता. आता रब्बी हंगामात ही निसर्गाचे हे दुष्टचक्र कायमच असून शेतकऱ्यांनी अगदी तळ … Read more

Sharad Pawar : ‘तो’ कारखाना विक्रीमागे शरद पवारांचा हात? अहमदनगरमध्ये दौऱ्याआधीच पवार- गो बॅकच्या घोषणा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत. असे असताना आता हा दौरा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे पवार यांच्या या दौर्‍याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. जवळा येथे उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम … Read more

ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर ; आमदार निलेश लंकेच्या पाठपुराव्याला यश

Nagpur Ratnagiri National Highway

Ahmednagar Highway News : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातही रस्त्याच्या विकासकामांनी वेग धरला आहे. लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असून यातून त्यांना निधी मंजूर होत आहे. दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीकडून अहमदनगर जिल्ह्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. … Read more

डेअरी व्यवसायात अफलातून प्रयोग ! उच्चशिक्षित तरुणी दुमजली गोठा उभारून कमवतेय वर्षाकाठी करोडो रुपये

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला महती प्राप्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव देखील आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणीचा शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायातला असाच एक अभिनव प्रयोग जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज … Read more

अंगावर डिझेल ओतले अन कडी ओढली…. मात्र खाकी आडवी आली…?

Ahmednagar News :खासगी सावकारांवर कारवाई करून त्याने हडप केलेली जमीन परत मिळावी म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र , पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा आत्मदहनाचा प्रयत्न वेळीच रोखला. सुनील शंकर नगरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील शंकर नगरे हे जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

साहेब ….आमच्या पोरांनाबी शिकू द्या…. कुठवर त्यांना जनावरे…?

Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता. जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला ही शिक्षा !

Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ … Read more

Shivajirao Kardile: जिल्हयात कर्डीले पुन्हा चर्चेत,’त्या’ प्रकरणात केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले,नगर जिल्ह्याला.. 

Shivajirao Kardile: Kardile re-discussed in district

Shivajirao Kardile :  नुकताच महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक पार पाडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (MVA) धक्का देत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना विजयी केला. या विजय नंतर आज राम शिंदे यांचा अहमदनगर भाजपाकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी सध्या सुरु … Read more

Ahmednagar: ‘या’ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच मेंढ्या ठार

Five sheep were killed in a leopard attack

Ahmednagar:  पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) बिबट्याची (Leopard) दहशत सुरु झाली आहे. पारनेर ( Parner) तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा जागीच ठार केले आहे. बुधवारी (दि 22) मध्यरात्री ही घटना घडली आहे .  तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास … Read more

Ahmednagar Corona Breaking | धाकधुक वाढली, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन अंकी

Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे. … Read more

Maharashtra Weather News : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, असे असेल पुढील हवामान

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Maharashtra Weather News :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रमीण कृषी हवामान केंद्राने या आठवड्यात शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्याच्या काही तालुक्यात दोन दिवस ढगाळ हवामान राहून २९ एप्रिल ते १ मे या काळात उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज आहे. हवामानावर अधारित कृषी सेवा सल्ला समितीची आज … Read more

अहमदनगर- पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळीच पुण्याकडे निघालेल्या नागरिकांना तासाभरापासून या कोंडीत अडकून पडावे लागले आहे. पारनेर तालुक्यात आज सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. सुपे परिसरातही पाऊस झाला आहे. अशाच पुढे वाहतुकीची कोंडी झाली … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील … Read more

Ahmednagar News : राळेगणसिद्धीत उदयापासून जमावबंदी, का दिला हा आदेश?

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी तालुक्यातील एका संस्थेतर्फे राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून (११ एप्रिल) राळेगणसिद्धीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण ! सीसीटीव्हीमध्ये चित्रित…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- सांगितलेले काम वेळेत केले नाही म्हणून नगराध्यक्षांचा पारा चढला आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केली. दालनात सुरू झालेली धक्काबुक्की बाहेरपर्यंत आली. शेवटी महिला मुख्याधिकारी मध्ये पडल्या आणि त्यांनी मोठ्या धाडसाने वाद सोडवत आपल्या अधिकाऱ्याची सुटका केली. पारनेर नगरपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली. नवनिवार्चित नगराध्यक्ष, राष्ट्रवादी … Read more