Parner News : लोणच्यासाठी गावरान कैऱ्यांना मागणी वाढली,कैऱ्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता
Parner News : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असला तरी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गृहिणी लोणच्याची तयारी जोरात करीत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. आहारात चवदार स्वाद आणणार कैरीचे लोणचे सर्वाधिक लोकप्रिय आहे. लिंबू, आवळा व इतर प्रकारच्या लोणच्यांपेक्षा कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती मिळते. त्यामुळे बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली … Read more