इच्छाशक्तीच्या बळावर मानसिक आधार देऊन ८२०० कोरोना रुग्णांना बरे करून घरी पाठविले
अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते इच्छाशक्तीच्या बळावर भाळवणी येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरु केले. सुमारे ८२०० रुग्णांना व्यवस्थित बरे करून घरी पाठवले असून एकही रुग्ण आजपर्यंत दगावला नाही. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनीमहाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात पारनेरचे आमदार निलेश लंके बोलत … Read more