अहमदनगर ब्रेकिंग : बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटामध्ये एक 45 वर्षाच्या वयाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, बेवारस आढळून आलेला मृत्देह कोणाचा व कशामुळे मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस तपास घेत आहेत. पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटात असणाऱ्या झाडीत सकाळी आठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला यानंतर … Read more

नगर जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णाचे पुण्यात निधन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. यामुळे नागरिकाना काहीसा दिलासा मिळू लागला होता. तोच आता जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली असल्याचे दिसू लागले आहे. नुकतेच म्युकरमायकोसिस आजार झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे … Read more

शेतकऱ्यांना मिळणार तज्ज्ञांचा ऑनलाईन सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर यांच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती सभापती गायकवाड यांनी दिली. तसेच हे चर्चासत्र झूमअ‍ॅपवर होणार आहेत व त्याच्या लिंक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याची माहिती सभापती गायकवाड, उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली. दरम्यान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बॅग 40 किलो, एकूण … Read more

सैनिक बँकेत संचालकांनाच बैठकीचे इतिवृत्त मिळेना

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील संचालक मंडळ बैठकीतील मासिक कामकाजाच इतिवृत्त संचालकांना देण्यास मुख्यकार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत असून बँकेतील चेअरमन व मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांचा एकतर्फी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सैनिक बँक संचालक सुदाम कोथिंबिरे यांनी 31 मे 2021 या … Read more

वेटरला चाकूचा धाक दाखवून तिघांनी हॉटेलमधील माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील रायतळे येथील गणेशवाडी येथे एका हॉटेल बाहेर झोपलेल्या वेटरला चाकूचा धाक दाखवून तीन अज्ञात चोरांनी हॉटेल मधील 43 हजार रुपये किमतीचा मिक्सर चोरून नेला. या बाबतची अधिक माहिती अशी की मिठू नामदेव येणारे (वय.52 रा.गणेश वाडी रायतळे तालुका पारनेर) यांच्या हॉटेलचा वेटर हॉटेल बाहेर झोपलेला असताना … Read more

आमदार निलेश लंकेच्या मतदारसंघात आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ म्युकर मायकोसिसची रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. यातच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघ असलेल्या तालुक्यात म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळून आला आहे. पारनेर तालुक्यात म्युकरमायकोसिसने शिरकाव केला असून सुपा येथे पहिला रूग्ण … Read more

चप्पलांच्या दुकानाला लागली आग; लाखोंचा माल जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असणाऱ्या आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. दरम्यान या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या प्रमोद गाडगे यांच्या मालकीचे आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग … Read more

पारनेर तालुक्यातील ‘हे’ गाव एका महिन्याच्या आतच झाले कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचा कहर आता काहीसा कमी होऊ लागला आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गाव आता कोरोनमुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे तर काही गावे कोरोनामुक्त झाले आहे. यातच पारनेर तालुक्यातील दरोडी गाव हे केवळ एक महिन्याच्या आतमध्येच कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट एप्रिलपासून सुरू झाल्यावर दरोडी … Read more

लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-लाईटची डीपी बसवण्याच्या कारणावरून तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली असल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात उपसरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपसरपंच वरखडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून राजकीय सूडापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

पारनेर तालुक्यातील ‘या’ गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाने कोरोनमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. आता त्याच अनुषंगाने गावपातळीवर कोरोनामुक्तीची मोहीमच सुरु झाली. नुकतेच पारनेर तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेले पळवे बुद्रुक हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. काॅन्टॅक्ट … Read more

आमदार लंकेच्या नोटीसला मनसेचे प्रत्युत्तर, बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, …

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. अविनाश फवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दोषारोपपत्राची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती. याप्रकाणातील मुख्य आरोपी बोठेला पोलिसांनी अटक केली. जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्राची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या आठवड्याच्या शेवटी हे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. अशी … Read more

आमदार लंके यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली कि खंडणीसाठीचं पत्र?

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली मात्र निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा … Read more

निसर्गाचा कहर..! वादळाने पत्रे उडून भिंतीला गेले ‘तडे’..!

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र त्याच बरोबर या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वादळी वा-यामुळे कन्या विद्यालयाच्या स्वयंपाकगृह व धान्य कोठीचे ४५ पत्रे उडून पडल्याने ते पुर्णपणे खराब झाले आहेत. … Read more

अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेर तालुक्यात टाळेबंदीत सुरु असलेले अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात दिले. पारनेर तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार व … Read more

सैनिक बँकेच्या नोकरभरतीवर संचालकाचा आक्षेप

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चेअरमन, व्हाईस चेअरमन, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काही संचालकांना हाताशी धरत स्वत:च्या नातेवाईकांना नियमबाह्य पध्दतीने बँक सेवेत घेतले आहे. तर त्यांना कायम करण्याचा संचालक मंडळाने घाट घातला असल्याचा आरोप करुन, सदर नोकर भरतीची कलम 83 अनव्ये चौकशी करून कायम करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध करावा व ही … Read more

स्वतःला फकीर म्हणणारे आमदार लंके यांच्याकडे 1 कोटी रुपये आले कुठून ?

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नगर-पारनेर मतदार संघातील आ.निलेश लंके यांनी मनसेचे पारनेर तालुक्याचे पदाधिकारी अविनाश पवार यांच्यावर १ कोटी रुपयाचा दावा ठोकत त्यांना काल नोटीस पाठवली स्वतःला फकीर म्हणून घेणारे आ.निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकारी यावर अब्रूनुकसान केल्याप्रकरणी १ कोटीचा दावा ठोकला कसा? असा प्रश्न मनसेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांनी आज रविवारी … Read more