पारनेर तालुक्यात टाळेबंदीतही अवैध दारू व्यवसाय जोमात
अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- पारनेर तालुक्यात टाळेबंदीत सुरु असलेले अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात दिले. पारनेर तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार … Read more



