सीएला खंडणी मागणाऱ्याला एलसीबीने पुण्यातून केली अटक
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. राहूल सुखदेव गायकवाड (रा.कोहकडी, पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोर्टाने या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहूल गायकवाडने गावातीलच सीए गणेश सिताराम गायकवाड यांना धमकी देत … Read more