अण्णा हजारे म्हणाले…आमदार लंकेच्या जीवन चरित्राचा संपूर्ण खर्च मी देईल

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-समाजकार्यापायी आमदार निलेश लंके यांना स्वतःच्या कुटूंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीकडून केली जाते. आ. लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकार्याचं त्यांना वेड लागलं आहे. त्यांच्या जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. ४१ व्या वाढदिवसानिमित्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :ब्रेक फेल झाले अन टेम्पो घुसला बसस्थानकात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथे ब्रेक फेल झाल्याने टेम्पोच्या धडकेने मोटरसायकल ठार, तर हा टेम्पो बसस्थानकात शिरल्याने बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा कडून नाशिक येथे जाणाऱ्या (एम.एच. १५ डीके ६३८९ ) या द्राक्षे भरलेल टेम्पोने बस स्थानक उडवले. बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये राहुल शिवराम पवार (वय … Read more

दिवसभर थांबून जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले नुकतेच महसूल वसुलीच्या आढावा बैठकीनिमित्त पारनेर तालुक्यातील सुपा येथे आले होते. बैठकीनंतर त्यांनी दिवसभर थांबून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्‍यातील विविध ठिकाणांना भेटी देत, अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांची बैठक घेत कामाची माहिती घेतली. करवसुली वाढविण्याच्या सूचना … Read more

नवनिर्वाचीत उपसरपंच व तलाठ्यांमध्ये ढिशुम ढिशुम…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गाव पुढारी व सरकारी बाबू यांच्यामध्ये कोणत्या न कोणत्या कारणावरून मतभेद असतातच. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी तर एका पुढाऱ्याने चक्क तलाठ्यालाच चोप दिल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील निघोजच्या नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहान केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या बाबत तलाठी विनायक … Read more

म्हणून ‘त्या’ उपसरपंचाला पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- पारनेर तालुक्यातील निघोजचे नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहाण केली. या बाबतचा तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून पोलिसांनी नवनिर्वाचित उपसरपंच वरखडे यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निघोजचे उपसरपंच वरखडे यांचा एक … Read more

‘बँक मित्रा’नेच बँकेसह ग्राहकांनाही गंडवले ! पारनेर तालुक्यातील घटना 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे पैसे वाटप करणे, खात्यातून पैसे देणे, जमा करणे यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत बँक मित्र म्हणून नेमणूक केलेल्या बँक मित्राने ग्राहकांनी बँक खात्यात जमा करण्यासाठी दिलेले पैसे जमा केलेच नाही. तसेच काहींच्या खात्यातून परस्पर पैसे काढणे, चेक आल्यावर रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करणे अशा प्रकारे अनेकांच्या खात्यांतून … Read more

हॉटेल कामगाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले, छाप्यात दारू जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  पारनेर पोलिसांनी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १८ हजार २५८ रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या तसेच ५ हजार रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे सा‌हित्य असा एकूण २३ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. २२ हजार ५०० रुपये किमतीचे, हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे … Read more

जर बोठे महिनाभरात हजर झाला नाही तर..?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-जर बाळ बोठे ९ एप्रिल पर्यंत स्वत:हून कोर्टात हजर झाला नाही तर त्याची मालमत्तर जप्त करण्याची कारवाई पोलिस करणार आहेत. न्या. उमा बोऱ्हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दि.९ एप्रिल पर्यंत त्याला स्वत:हून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. अखेर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार … Read more

माणुसकी जिवंत ठेवत 10 दिवसांत अडीच लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर – श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा पिंपळगांव रोठा येथील शिंदे कुटूंबावर काळाचा भीषण घाला पडला.कैलास विष्णू शिंदे (वय 42) यांचे 10 दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कारण चार महिन्यांपूर्वीच त्यांचा मधला मुलगा रावसाहेब (वय 48) यांचे कोरोनाने निधन झाले. तर मोठा मुलगा शिवाजी (वय 55) यांचे 27 दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन … Read more

‘ती’ वाचली मात्र ‘तो’ गेला !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- रस्त्याने जात असताना अचानक एक महिला आडवी आली,या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्न करताना बुलेटवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात हॉटेल ऋषिकेश समोर घडली. हनुमंत मुंजाळ (रा.जामगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार लंकेनी 10 वर्षांनंतर पुन्हा हाती घेतले हे काम

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-पारनेर तालुका दूध संघाची लढाई आम्ही आता जिंकली आहे. आता दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका दूध संघ तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू करीत आहोत. आम्ही एक लढाई जिंकली, आता पुढची लढाई तालुक्‍याची कामधेनू असलेला पारनेर तालुका सहकारी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना परत मिळविण्यासाठीची असेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. तालुका … Read more

बाळ बोठेला अटक होत नाही तोपर्यंत रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला आज (दि. २ मार्च) तीन महिने पूर्ण झाले आहे. तीन महिन्याचा कालावधी उलटूनही घटनेतील मुख्य सूत्रधार पसार बाळ बोठे याला अद्यापही अटक न झाल्याने हत्येचे गुढ कायम आहे. पारनेरच्या न्यायालयात घटनेतील पाच आरोपींविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्या … Read more

महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसे आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे तर ग्रामीण भागात कृषी पंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी डीपीच बंद केले जात आहेत. या पार्श्वभूमिवर आता राजकीय पक्ष आक्रमक पवित्रा घेतना दिसत आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील सर्व शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेच्या वतीने … Read more

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिस करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. दरम्यान जरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरूध्द शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार … Read more

आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या होत्या. मात्र आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात भाऊसाहेब खेडेकर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही आरक्षण सोडत … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! पारनेरच्या शेतकऱ्याने केले ‘असे’ काही अन आठ महिन्यात कमावले 40 लाख

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  शेतीवरील संकटांची नेहमीच चर्चा होते. दुष्काळ मग तो ओला असो व सुका त्याचा परिणाम हा ठरलेलाच. अनेक शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्याची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेण्यात येतो. मात्र काही शेतकरी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार करत मातीतून यशाचं पीक फुलवतात. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील … Read more

बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम … Read more

आनंदवार्ता: मागील वर्षीचा ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-जिल्हयातील सन २०१९ – २० चा खरीप व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी संपर्क … Read more