खंडेराव शिंदे यांचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते सन्मान
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक खंडेराव सत्ताजी शिंदे यांचा अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सुपा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले शिंदे यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये तपास करताना महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे … Read more