वीजचोरी पकडणाऱ्या वायरमनला माजी सरपंचाने बदडले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरून धुमाकूळ झाला होता. नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान आता सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर महावितरणने वीजचोरांवर धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. मात्र वीजचोरी करणाऱ्याला पकडणाऱ्या वायरमनला मारहाण झाल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई … Read more

निर्भयाच्या न्यायासाठी लढणाऱ्या ‘रेखा जरे’ न्यायपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे या पिडीत महिलांच्या मदतीला नेहमी धावून जायच्या. कोपर्डीतील निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र आज त्यांचीच हत्या झाल्यानंतर सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी जरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. … Read more

हत्याकांडातील आरोपी बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली आहे. नुकतेच आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. … Read more

तर आंदोलनाच्या निर्णयावर अण्णा ठाम; केंद्राला धाडले पत्र

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे सांगणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सकारला पाठविले आहे. या पत्रात राज्यातून पाठविण्यात आलेल्या शिफारशींमध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून कशी कपात केली जाते, याची उदाहरणे नमूद केली आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला केंद्रीय आयोग कारण नसताना या भावांत दहा ते … Read more

‘त्या’ आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील सध्या ७६७ ग्रामपंचायती निवडणूक जाहीर झालेली असताना ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. या विषयावर स्थानिक आमदार ग्रामपंचायतींना १०लाख ते २५ लाखांचे आमिष दाखवून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसे जाहीर आव्हान त्यांनी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा केले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे … Read more

आ.लंकेच्या निर्णयाबाबत अनिश्चिती? ‘या’ गावात निवडणूक होणारच

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-पारनेर मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि २५ लाख मिळवा अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला प्रतिसाद म्हणून बऱ्याच गावातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचे पक्के केले होते. याच घोषणेला प्रतिसाद म्हणून नवनागापूर गावातील तीन गटांनी एकत्र येत बिनविरोध निवडणूक घोषित केली. या … Read more

पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- ऑनलाईन फिर्याद दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे विलंब होत असल्याच्या कारणावरून महिला पोलिस कर्मचारी भिमाबाई रेपाळे यांचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सुपे येथील पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा तसेच लोकसेवकास त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहचविल्याप्रकरणी सोमवारी पहाटे सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

लंकेच्या घोषणेला साथ… आता नवनागापूर ग्रामपंचायत बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर निर्माण झालेली परिस्थिती तसेच गावपातळीवरील निवडणूकांमुळे घराघरांमध्ये होत असलेला संघर्ष थांबावा यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा व गावाला २५ लाखांचा निधी घ्या या आ. नीलेश लंके यांच्या आवाहनास त्यांच्या मतदारसंघात नवनागापूर ग्रामपंचायतीच्या रूपाने सर्वात मोठे यश आले आहे. पारनेर नगर मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत … Read more

तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औदयोगिक वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रविण भिमाजी गवळी (रा. राजापूर मठ ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुकीचा नारा दिला होता, याला आता सकारात्मक साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच टाकळीढोकेश्‍वर गटातील राजकियदृष्टया महत्वपूर्ण असलेल्या काताळवेढे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय शनिवारी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हंगे येथे पार पडलेल्या … Read more

रस्ता लूट करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. नुकतेच गाड्या अडवून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवार दि.२५ रोजी … Read more

शुभ कार्यावरून घरी परतताना त्यांच्यावर काळाचा घाला

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- एक लग्न कार्य आटपून घराकडे निघालेल्या एक व्यक्तीचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ज्ञानदेव उर्फ नंदकुमार भाउ करपे (वय ५० रा. मुंगशी, ता. पारनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. करपे हे पारनेर शहरातील एस कुमार टेलर्सचे संचालक होते. याबाबत अधिकल माहिती अशी कि, करपे यांच्या मित्राच्या मुलीचा विवाह … Read more

फरार बाळाच्या अडचणीत वाढ; मालमत्ता जप्तीसाठी हालचाली सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाने नगर जिल्हा चांगलाच हादरला आहे. यातच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. बोठे याचा शोध अद्यापही न लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान जरे हत्याकांडातील सूत्रधार बाळ बोठेच्या अटकेसाठी पोलीस आता कायद्याचा आधार घेण्याची … Read more

आमदार निलेश लंके यांच्या गावात घरफोडी

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सध्या शहरीभागासह ग्रामीण भागात देखील खोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. चोरांच्या या रोज चाललेल्या लूटमारीला सर्वसामान्य पूरते बेजार झाले असून पोलिसांनी या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा कशी मागणी सर्वसामान्य करत आहेत. नगर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या गावात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे २९ हजारांचे साहित्य … Read more

लंकेच्या स्कीमची जादू… 20 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी एक मोठी घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी घ्या अशी घोषणा लंके यांनी केली होती. लंकेच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळू … Read more

अण्णांचा एक इशारा…नेते मंडळी थेट अण्णांच्या दारात

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज भाजपाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत … Read more

आ.लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद राळेगणसिध्दीनंतर ‘ही’ दोन गावे होणार बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या त्या आवाहनाला प्रतिसाद देत. पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी नंतर आता पानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय पारनेर येथे रविवारी आ.लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. आ. निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास त्या गावासाठी २५ लाख … Read more

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more