समाजसेवक आण्णा हजारे आमदार लंकेचे प्रचारक म्हणून काम करणार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यातच जिल्ह्यात बिनविरोध निवडणुकीची चर्चा सध्या जास्तच रंगू लागली आहे. याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी देखील घोषणा करत आहे. आता या घोषणांना नागरिकांकडून देखील साथ मिळत आहे. याबाबत नुकतेच आमदार निलेश लंके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. … Read more

बिनविरोध निवडणूकीसाठी अण्णा हजारे करणार हे काम

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणूका हेच कारण असून देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. नीलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग कारच्या धडकेत महसूल उपायुक्तांचे वडील जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- बेशिस्त वाहन चालविणे, वेगाची मर्यादा न पाळणे यामुळे अनेकदा अपघात घडतात. यातच जिल्ह्यात अपघातांचीए सत्र सुरूच आहे. नुकत्याच एका अपघातात एका सरकारी अधिकाऱ्याचे वडील जागीच ठार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या एल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत बिनविरोध ! आमदार देणार २५ लाख रूपयांचा निधी..

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभुमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. आ. नीलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी बिनविरोध निवडणूक … Read more

माळकूप, भाळवणी व ढवळपूरी येथील 137 ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- फिनिक्स सोशल फाऊंडेशन, भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. नगर-कल्याण रोड, माळकूप (ता. पारनेर) येथील भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प येथे झालेल्या या शिबीराचा माळकूप, भाळवणी व ढवळपूरी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. कोरोनाच्या … Read more

निधी प्रकरणावरून आमदार लंके यांची प्रवीण दरेकरांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांनी ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात, त्यांना २५ लाखाचा निधी बक्षिस म्हणून देऊ, अशी घोषणा आमदार लंके यांनी केली होती. याबाबत दरेकर यांनी वक्तव्य करून असा निधी मिळणे शक्य नाही, असे म्हटले होते. त्याला आमदार लंके यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना लंके म्हणाले कि, `दरेकर साहेब … Read more

‘त्याने’ चक्क बिबट्याशी दोन हात करून वाचवले शेळीचे प्राण ! या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही बिबट्याची दहशत कायम असून, शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना आपला जीव मुठीत ठेवूनच काम  करावे लागत आहे. अनेक भागात बिबट्याने अधूनमधून हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.नुकताच असाच थरार पारनेर तालुक्यात घडला. येथील एका शेतकऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तोंडातून शेळीचे प्राण वाचवल्याची … Read more

‘त्या’ महिला कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जमिनीचा चुकीचा फेरफार रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या दाव्याच्या निकालपत्राच्या आदेशाची प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना महिला कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. शैला राजेंद्र झांबरे (दुर्वांकूर, नित्यसेवा साेसायटी, सावेडी, नगर) असे या लाचखोर महिलेचे नाव आहे. श्रीगाेंदे-पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने निकालाची … Read more

पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा विकासात्मक कामांवर भर द्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे.मात्र त्यांच्या या घोषणेनवरून लंके यांच्यावर टीका केली जाऊ लागली आहे. पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होण्यासाठी अशा गावांना 25 लाखांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ बाजार समितीच्या माजी सभापतीचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागाजी रभाजी खरमाळे यांचे पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले. गेल्या एक महिन्यापासून कोरोनाची लागण झाल्याने नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून ते बरेही झाले होते परंतु त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु … Read more

धक्कादायक! डोक्यात दगड घालून एकाची निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   चुलात्यानेच पुतण्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खळबळजनक प्रकार पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे घडला आहे. दरम्यान खून करून आरोपी पळून गेला मात्र त्यास ढवळपुरीत पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील निंबेरे येथील सांगळे परिवारातील सदस्य … Read more

तर गावाला 25 लाखांचा निधी दिला जाईल; आमदार लंकेची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देण्याची … Read more

इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी नवोदय प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यानी प्रवेश अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय येथे अनुक्रमे इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेश घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठीची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत होती. इयत्ता पाचवीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत आता २२ … Read more

शेतकरी जन आंदोलनाचे दिल्लीतून नेतृत्व करण्यासाठी युवा शेतकऱ्यांचे अण्णा हजारेंना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- देशातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे होणार आहे. यामुळे आमची पीढी बरबाद होईलच पण आमच्या इथून पुढे जन्माला येणा-या शेतकऱ्यांच्या सगळ्या पीढ्या देखील बरबाद होणार आहेत. तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकर्‍याला या बरबादी पासून वाचण्यासाठी आता आपणच दिल्लीमध्ये उपोषणाला बसावे, असे साकडे नगर, पारनेर … Read more

कत्तलखान्यात चालवलेल्या १६ जनावरांची सुटका ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  बेल्हेच्या आठवडे बाजारातून छोटी मोठी १६ जनावरे कत्तलखान्यात घेवून जाणारा टेम्पो सोमवारी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांच्या हवाली केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधी शिवशंकर राजेंद्र स्वामी रा.पुणे यांनी दिली असून त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

बैलगाडी शर्यत आयोजित करणाऱ्या ‘त्या’ १४जणांवर गुन्हे दाखल 

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  जुन्नर तालुका हद्दीवर असणान्या पारनेर तालुक्यातील काताळवेढा गावात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन रविवारी (दि.१३) बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यामुळे आयोजकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील १२ तर जुन्नर तालुक्यातील वाळवणे येथील दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सबंधीची … Read more

रेखा जर खून प्रकरण : फरार बाेठे आज सुनावणीच्यावेळी हजर राहणार ?

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (१४ डिसेंबर) काय निर्णय होतो व या सुनावणीच्यावेळी तो हजर राहतो की नाही, याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, हत्याकांडात अटक करण्यात आलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांची न्यायालयीन … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिस अधीक्षकांनी आरोपी बाळ बोठे बद्दल नागरिकांना केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याच्या घराची व घरातच असलेल्या ऑफिसमध्ये आज पोलिसांनी तिसऱ्यांदा झाडाझडती घेतली. याठिकाणी पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. मात्र बोठे याचा अद्यापही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी बोठे याच्या बाबत … Read more