रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींची नाव उघडकीस, घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांची सोमवारी जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले धक्कादायक खुलासे ! म्हणाले हे हत्याकांड …..

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांकडून आणखी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या … Read more

त्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नेमणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस … Read more

मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी … Read more

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंच्या हत्येमागे कुणाचा हात?

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन लॉजवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील या तरुणीने याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुध्द भा.दं.वि. कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत … Read more

सिरमच्या कोरोना लसीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ह्या व्यक्तीचे योगदान !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोरोना प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लशीच्या संशोधनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतली. पारनेरचे रहिवासी व सध्या पुण्यात असलेले सीरमचे संचालक उमेश शाळीग्राम हे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या पारनेर येथील सेनापती बापट विदयालयाचे विदयार्थी असून सन १९८५ मध्ये तेथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. सीरमच्या संशोधन … Read more

आमदार लंकेच्या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस चोऱ्यांचे घटना घडत असताना पोलीस प्रशासन माय करत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या धाडसी चोऱ्यांमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. नुकतेच … Read more

पारनेरची ‘ती’ रणरागिणी करतेय 60 म्हशींचा सांभाळ, आहे 2 मजली गोठा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-आज आपण समाजात पहिले तर मुली कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या मुली लढत आहेत. पुनरुषांइतकेच नव्हे नव्हे तर पुरुषांपेक्षाही काकणभर सरस कामगिरी महिला करताना दिसत आहेत. महिलांना बऱ्याचदा ‘अबला’ असे म्हणून त्यांना दुर्लक्षित केले जाते. परंतु काही महिला अशा असतात की परिस्थितीलाही आपल्या कर्तबगारीने … Read more

जिल्ह्यातील 37 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे व कंसात नेमणूकीचे ठिकाण- राजेंद्र मोरे (संगमनेर शहर), पोपट कटारे (शनिशिंगणापूर), संजय सदलापुरकर, नितीन कवडे, रमेश कुलांगे, पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे (नगर), … Read more

अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- “मी जरी हंग्याचा असलो, तरी मी या तालुक्याचा आमदार आहे, बरोबर आहे ना ? अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !” असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पारनेर शहरातील प्रभाग … Read more

नोकरीसाठी तरुणांचे तहसिलसमोर उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीतील मायडिया व कॅरिअर कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक तरूणांना नोकऱ्या, तसेच विविध कामांचा ठेका देण्याच्या मागणासाठी वाघुुंडे येथील चार तरूणांनी सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले. दुपारी तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मायडीया, कॅरिअरचे प्रोजेक्ट हेड यादव उपस्थित होते. कंपनीत ८० टक्के स्थानिक … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात गाय जबर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारनेर तालुक्यातील जामगाव येथील राजवाडा परिसरात शिंदेवस्तीवर गोठ्यातील गायीवर बिबट्याने शनिवारी रात्री हल्ला केला. माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव शिंदे यांच्या घरासमोरील … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊनही चोरटे पकडले जात नसल्याने आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. पारनेर टॅंलुक्यातील भाळवणी बस थांब्याजवळच्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणावरून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बजाज सिटी 100 ही मोटारसायकल … Read more

किरकोळ कारणावरून दोघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी तुडवले

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-किरकोळ कारण देखील वादासाठी पुष्कळ ठरते व यामधून मारहाण झाल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पारनेर तालुक्यात घडला आहे. शेतांमधील पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये दोघा भावांनी तिसऱ्या भावास शिविगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, कपाळावर दगड मारून जखमी केले. वडझिरे येथील लंकेवाडीत ही … Read more

आमदार निलेश लंके यांच्या एका विधानावरून पारनेर तालुक्यात खळबळ..

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो असे सूचक विधान आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील पारनेर गावची नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा इशारा कोणाला दिला आहे किंवा याचा राजकीय अर्थ काय आहे याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली … Read more

आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. कोरोना सारख्या महामारीने मनुष्यामध्ये आरोग्याप्रती जागृकता निर्माण झाली. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. सलग 40 वर्ष दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद आहे. निंबळक गावासह एमआयडीसीच्या विकासात लामखडे परिवाराचे भरीव योगदान दिले आहे. … Read more