ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी दिल्या आमदार लंकेना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- आंदोलन म्हंटले कि गल्ली असो वा दिल्ली सगळ्यांच्या डोळ्यासमोर केवळ एकच चित्र तयार होते, ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे होय. यातच तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले व जनमानसातील एक खंभीर नेता म्हणून ख्याती मिळवलेले आमदार निलेश लंके यांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी आण्णा यांनी आमदार लंके यांना … Read more

माजी आमदार औटी यांनी भुमिका केली स्पष्ट ,म्हणाले बाहेरून येउन कोणी..

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश भारतात चहा विक्रीसाठी आले आणि दिडशे वर्षे राज्य करून गेले. त्यांची गुलामगिरी आपल्याला स्विकारावी लागली. गुलामगिरी स्विकारायची नाही, कुणाचीच नाही. माझं स्वातंत्र, माझा स्वाभिमान, माझी अभिव्यक्ती माझ्याजवळ. बाहेरून येउन कोणी आमचा विकास करण्याची गरज आहे असे मला स्वतःला वाटत नाही. माझ्या गावातील तरूण पोरांच्या मनगटात ऐवढी रग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचास कुऱ्हाडीने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- महिला सक्षमीकरणासाठी एकीकडे देशमध्ये नेहमी अनोखे उपक्रम हाती घेतले जात आहे. महिलांच्या सुरक्षितेतकडे लक्ष देण्यासाठी समाजात प्रयन्त केले जात असताना, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-माहिती अधिकार कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या निघोज येथील घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून सीसीटीव्ही कॅमरे, दारे, खिडक्या तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्यामुळे कवाद यांचा मुलगा तसेच मुलगी जागे होऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती … Read more

अज्ञात समाजकंटकांडून सामाजिक कार्यकर्त्याच्या घराची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दारूबंदी, भ्रष्टाचार, अवैध धंदे अशा प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी कार्य करणाऱ्या पारनेर तालुक्यातील निघोज मधील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घराची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. दरम्यान हि घटना काल रात्री १२ : ३०च्या दरम्यान घडली. याबाबत सामाजिक कार्यक्रते बबन कवाद यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, यांच्या घरी काही … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन कोटीहून अधिकचा पीकविमा मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक 423 शेतकर्‍यांना 2 कोटी 20 लाख 3 हजार 940 रुपये तर 22 संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना 1 लाख 99 हजार 45 रुपये व 5 आंबा उत्पादक शेतकर्‍यांना 80 हजार 45 रुपये हवामानावर आधारित पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान सन 2019-2020 या आर्थिक वर्षात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील … Read more

राजकारणाच्या मैदानात आमदार औटींच्या नावाचे वादळ घुमणार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनेचे धडाडीचे वक्ते आणि टोलेजंग नेत्यांची खाण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे विजय औटी हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. ते कधीही शांत बसणार नाहीत. राजकीय मैदानात वादळ बनून पुन्हा ते यशस्वी होतील,” असा आत्मविश्वास नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी व्यक्त केला. नारायगव्हाण येथे शुक्रवारी … Read more

तहसिलदारांच्या अंगावर डंपर घातलेल्या त्या वाळूतस्कर आरोपीस अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-नदीपात्रातून चोरलेली वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर तहसिलदार ज्योती देवरे यांनी कारवाई करताच त्यांच्याच अंगावरच डंपर घालणाऱ्या आकाश कृष्णा रोहकले (वय २८ रा. भाळवणी) यास अखेर वर्षभरानंतर गजाआड करण्यात आले. दि. २५ नोहेंबर रोजी मध्यरात्री तहसिलदार ज्योती देवरे यांनी “जलनेवालोंकी दुवाँ” से असे लिहिलेला राखाडी रंगाचा, टाटा कंपनीचा, एम एच … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे,देशी विदेशी दारू जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील हॉटेल जय मल्हार येथे ५ हजार २२० रूपयांची देशी विदेशी दारू पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आली. या गुन्हयाप्रकरणी विठठल बाळू माकर तसेच सुनिल बबन मगर (दोघेही रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. दोघाही आरोपींविरोधात … Read more

शेतात पीक काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरात राहणारी एक शेतकरी महिला वय ३८, ही शेतात कांद्याचे पीक काढण्यासाठी जात असताना आरोपी विक्रम रंगनाथ तांबे, संकेत विक्रम तांबे या दोघांनी महिलेचा हात धरून तिला पकडून लगट करुन जवळ ओढून तुला सोडणार नाही, असे म्हणून अश्लील बोलून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन … Read more

वर्षभरात त्यांचा एक रूपयाचा तरी निधी पारनेर शहराला मिळाला का ?

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- पंधारा वर्षांपूर्वीचे पारनेर व सध्याच्या पारनेरमध्ये झालेला बदल शहरातील जनतेच्या डोळयापुढे आहे. त्यामुळे शहरासाठी काय केले असे सांगून १७/० करण्याच्या वल्गना करणारांना धडा शिकविण्यासाठी शहराचा स्वाभीमान जागृत ठेउन एकदिलाने निवडणूका लढा, मी तुमच्यासोबत आहे, आपण सर्व जागा जिंकू असा विश्‍वास विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला. … Read more

विजय औटी, सुजित झावरे यांना नीलेश लंके यांचा पुन्हा दणका !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी रोहोकले व सुरेश थोरात सदस्य असलेल्या प्रशासकिय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे विभागिय उपनिबंधक दिपक पराये यांनी आज हा आदेश पारीत केला. आ. नीलेश लंके यांनी या … Read more

खड्ड्यात कार आदळून झाडावर धडकली,तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजता झालेल्या अपघातात पारनेरमधील शुभम अनिल इथापे (२२) याचा मृत्यू झाला. शुभम मोटारीने सुप्याला निघाला होता. खड्ड्यामध्ये मोटार आदळल्याने शुभमचे नियंत्रण सुटून झाडावर मोटार धडकली. मोटारीचा चक्काचूर होऊन शुभम गंभीर जखमी झाला. सहाच्या सुमारास हंगे येथील तरुणांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी … Read more

बस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातही सकरात्मक परिस्थिती दिसून येत आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील एक बस कर्मचारी मुंबई हुन आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली व अखेर त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘बेस्ट’शी करार झाल्यानंतर … Read more

पद्मश्री व्यक्तिमत्वाच्या मदतीला आमदार लंके गेले धावून !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई यांनी देशी बियाण्यांची … Read more

चोरटयांनी लांबवीले चक्क एक टन सीताफळ

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असलेल्या बळीराजावर संकटांचा ओघ कायमच आहे. कोरोना काहीसा कमी झाला तर परतीच्या पावसाने झोडपले, ते संकट जाते नाही तोच फळबागांची चोरीच्या घटनांमुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आजवर शेतातील कांदे, डाळिंब, कलिंगडांची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. आता चोरट्यानी सीताफळांवरही डल्ला मारला. … Read more

अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू,दुर्देवी निधनामुळे परिसरात हळहळ

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- पारनेर सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पारनेर शहरातील २२ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खडयांमध्ये मोटार आपटून ती बाजूच्या झाडास धडकून अपघात झाला. अपघातात मोटारीचाही चक्काचूर झाला. शुभम अनिल इथापे (वय २२ रा. पारनेर) हा तरूण पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मोटारीने सुपे येथे … Read more

खासदार विखे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील … Read more