पारनेरकरांना शरद पवारांकडून रुग्णवाहिका भेट !
अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोना काळातील थक्क करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या कामावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे खूश आहेत. त्यांचे हे काम पाहून पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघातील रूग्णांच्या सोईसाठी कार्डियाक रुग्णवाहिका दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी ही रुग्णवाहिका आमदार नीलेश लंके यांच्याकडे शुक्रवारी पुण्यात सुपूर्द केली. कोरोना … Read more