तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल : आ. निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात. निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते. निवडणुका आल्या की साकळाई पाणी … Read more

सुजित झावरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कारणच काय ?

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- केवळ जनतेचे कामे करायचे नाही म्हणूनच जिल्ह्यातील ते तीनही मंत्री कॉरन्टाइन होण्याचे वारंवार नाटक करीत असल्याची टिका करतानाच सुजित झावरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कारणच काय ? असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत … Read more

सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- पारनेर येथील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मागितला आहे. सदर प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तहसीलदारांच्या बाबतीत निंदनिय घटना … Read more

पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भामट्याने दोन तोळे लुटले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दरदिवशी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच खोटी माहिती देत लुटमारीच्या घटनांमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे.असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे (रा. जवळा, हल्ली रा. म्हसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुजित झावरे पुण्यातून पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- नाशिक विभागाचे पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या फिर्यादीची गंभीर दखल घेतल्याने पारनेर पोलिसांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना गुरूवारी रात्रीच वारजे, पुणे येथून ताब्यात घेतले. मात्र झावरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर येथे पोलिसांच्या देखरेखीखाली खासजी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले … Read more

सुजित झावरे पाटलांकडून तहसीलदारांना महिन्याला पन्नास हजारांची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- सरकारी कामात अडथळा, तसेच फोनवर अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याविरोधात गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दिली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी झावरे कार्यकर्त्यांसह सकाळी तहसील कार्यालयात गेले. बैठक सोडून तहसीलदारांनी निवेदन स्वीकारावे, अशी आंदोलकांनी … Read more

तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या सुजित झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली….

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कांदा निर्यातीच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व तहसीलदार ज्योती देवरे यांची आज तहसीलदारांच्या दालनात हमरीतुमरी झाली. तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने वाळूचे हप्ते घेतात हे मला माहिती आहे, असा आरोप झावरे यांनी केला तर महिला अधिकाऱ्याला झावरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रत्यारोप तहसीलदार ज्योती देवरे … Read more

आमदार लंके म्हणाले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच …

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. या युवकांना योग्य दिशा दिल्यास ते आपल्या कार्यकर्तुत्वाने विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवतात हे आजच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दिसून येत आहे. पक्षीय काम करत असतांना समाजातील अडीअडचणी आणि प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे काम उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबरोबरच … Read more

‘त्या’ ‘मुख्याध्यापकांकडून ३० हजार वसूल करा’

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील ठाकरवाडी परिसरात बेवारस आढळलेले तांदूळ व कडधान्य शालेय पोषण आहारातील असल्याचे निष्पन्न झाले. माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या प्रगत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ते पाठवण्यात आले होते. शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने मुख्याध्यापक रामचंद्र ढेंबरे, तसेच भाऊसाहेब खामकर यांना दोषी ठरवले असून त्यांच्याकडून ३० … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुययातील नांदूर पठार येथील रहिवासी असलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम (मामा) घनदाट यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश झाला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज … Read more

आ. निलेश लंके म्हणाले मतदार संघासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे….

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मतदार संघ विकासासाठी 85 कोटींचा मास्टर प्लॅन तयार आहे. मात्र कोरोनामुळे आपला माणूस जगला पाहिजे त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. निघोज व परिसरातील सव्वा कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत … Read more

वर्षभरातील एक काम दाखवा. मी माझी सर्व कामे दाखवतो, आमदार लंके यांना झावरे यांचे आव्हान !

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील पळसपूर येथे झावरे यांच्या पुढाकारातून बांधण्यात आलेल्या गव्हाळी बंधाऱ्याचे जलपूजन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी बोलताना सुजित झावरे यांनी राज्य सरकारसह आमदार लंके यांच्यावर टीका केली. बाजार समितीचे संचालक खंडू भाईक, मोहन रोकडे, सरपंच माधवराव पवार, सिताराम पवार, भास्करराव ढोले, गणपतराव पवार, हनुमंत पवार, सुदाम गाजरे, बी. व्ही. आहेर, … Read more

‘पहाटेचा शपथविधी चालतो मग नोटीस देऊन अवैध बांधकाम पाडण्यात गैर काय’; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. कंगनाने अनेक आरोप शिवसेना आणि राज्य सरकारवर केले. त्यातच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अरेतुरेची भाषा करत टीका केल्यांनतर मात्र कंगनावर टीकेची झोड उठली. याचा निषेध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कंगना विरूद्ध गुन्हा … Read more

कुटुंबीय झोपेत असतानाच तिला पळवण्यात आले…

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील देसवडे व सारोळा आडवाई येथून १७ वर्षांच्या दोन मुली बेपत्ता झाल्या. शेरी कासारे येथून ३ सप्टेंबरला १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दाखल केली होती. या मुलीचा शोध सुरू असतानाच देवसडे व सारोळा आडवाई येथूनही दोन मुलींचे अपहरण झाल्याने पोलिस चक्रावले आहेत. देसवडे येथील मुलीचे २ … Read more

कोरोनाच्या काळात भाजपकडून घाणेरडे राजकारण सुरु

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेले जात आहे. करोनाचे संकट सुरू असताना भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप पारनेर तालुका शिवसेनेने केला आहे. कंगना आणि तिच्या आईकडून सोशल मीडियातून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने … Read more

या ठिकाणची एमआयडीसी आठ दिवसांपासून पाण्याविना

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. धरणांची पाणीपातळी वाढलेली असताना एक एमआयडीसी चक्क आठ दिवसांपासून पाण्याविना आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ साखर कारखान्याच्या 24 एकर जमिनीची अदलाबदल

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- बचाव समितीचे रामदास घावटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्यानंतर कारखान्याकडे उरलेल्या 138 एकर जमिनीपैकी सुमारे 24 एकर जमीन पारनेरचा अवसायक यांनी क्रांती शुगरला बेकायदेशीर अदलाबदल करून दिली आहे. त्यामुळे या सर्व … Read more

नियमांचे पालन न करणारे दुकाने तहसीलदारांनी केले सील

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली असून हे नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. मात्र अशाच या नियमांना डावलणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पारनेर शहरामध्ये दोन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पालन न केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुकानावर कारवाई करत तहसीलदार ज्योती … Read more