सासऱ्याने सुनेचा तर दिराने भावजईचा विनयभंग केला…पोलिसांनी या दोनही आरोपींसोबत केले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील दुर्गम भागात जमिन व भाऊबंदकीच्या वादातून सासऱ्याने आपल्या सुनेचा तर दिराने भावजईचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडितेचा सासरा अर्जून किसन कोकाटे (वय ५५) व दिर सुनील अर्जून कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या दोनही आरोपींना अटक केली आहे.शनिवार दि.५ … Read more

कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना तपासण्यांचा वेग वाढू लागला आहे तसतश्या कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. बहुतांश जणांना कोरोनाची लक्षणे आहे मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र अशाच एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी कोरोनाच्या लक्षणाने त्याने जीव गमावला. पारनेर तालुक्यातील दामू मारूती शेळके (वय ५५) यांना … Read more

बिग ब्रेकिंग : पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोजमधील श्री. भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन, पंचायत समितीचे माजी उपसभापती नानासाहेब आनंदा वरखडे यांचे करोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. वरखडे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणून लागल्यामुळे निघोज येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या रक्तातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे त्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून घडलेले ‘ते’ हत्याप्रकरण सीआयडी व सीबीआयकडे देण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत असतानायाचा तपास त्वरीत सीआयडी व सीबीआयकडे देण्याच्या मागणीचे निवेदन एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष सुभाष पवार, … Read more

दिवसाढवळया लांबविले महिलेचे गंठण !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- मी अप्पांना ओळखतो, माझ्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या गळयातील गंठणासारखे गंठण माझ्या मुलीसाठी तयार करायचे आहे असे सांगत पारनेर शहरातील संभाजीनगरमधून महिलेचे दोन तोळयाचे गंठण पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटयांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे भामटे पारनेर शहरातून सुपे रस्त्याच्या दिशेने … Read more

‘तो’ मेसेज आला अन आ. लंके यांनी वृद्धाश्रमासाठी केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   आ. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे चालवली आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे दातृत्वाच्या चर्चाही अनेकदा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. आ. लंके यांच्या व्हाट्सअप वर नेवासा फाटा येथील वृद्धाश्रम चालवत असलेल्या केंद्रचालकांनी किराणामाल मिळेल का? असा मेसेज … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत रांजणगाव मशिदच्या युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हत्तलखिंडी ते वडझिरे जाणारे रोडवर पुलाजवळ हत्तलखिंडी शिवारात ट्रॅक्टरच्या धडकेने एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर इसम रांजणगाव मशिद येथील रहिवासी असून प्रशांत विजय गाढवे असे त्याचे नाव आहे. सदर घटना 16 मार्च रोजी 4.30 वाजता सदर घटना घडली होती.फिर्यादीनुसार गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल … Read more

नगर जिल्ह्यातील ‘हे’ हत्याकांड पुन्हा चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर – नगर जिल्ह्यात अनेक हत्याकांड प्रकरणे गाजली असून काहींचा उलगडा झाला व काही अद्यापही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अशाच एका हत्याकांडाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत … Read more

*प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात*

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  करोनाच्या काळात एसटी बस पूर्णतः बंद असल्याने परिवहन महामंडळ मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. आता बसेसला परवानगी देण्यात आली असून आर्थिक तूट भरून काढणायसाठी महामंडळाकडून विविध नवनवीन गोष्टींची अंलबजावणी केली जात आहे. पारनेर येथील एसटी महामंडळाच्या आगारातील तीन प्रवासी बसचे रूपांतर मालवाहतूक वाहनात करण्यात आले आहे. करोनामुळे एसटी महामंडळ … Read more

लसीकरण करून जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्या !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  गाई व म्हशींच्या आरोग्याची काळजी घेतल्यास उच्च प्रतिचे व जास्त दूध उत्पादन मिळू शकते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पशुधनामधील संसर्गजन्य लाळ खुरखत रोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण करून घेण्याचा आवाहन तालुका पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले. केंद्र सरकार पुरस्कृत पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संसर्गजन्य रोग … Read more

महिलाही आता वाळूतस्करीत, पहिलाच गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  अवैध वाळूतस्करीतील पुरूषांचे वर्चस्व मोडीत काढत पळशी येथील महिला वाळूतस्करीत सहभागी झाल्या आहेत. पोलिसांनी विमल रामचंद्र गागरे हिच्याविरोधात १ लाख ६८ हजार किमतीच्या ४० ब्रास वाळूचा अवैध उपसा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वाळूचोरीचा गुन्हा दाखल झालेली तालुक्यातील ही पहिलीच महिला आहे. तलाठी राम शिरसाठ यांनी या महिलेविरोधात वाळूचोरीची … Read more

हिवरे बाजराची स्वतंत्र कोरोना नियमवाली

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा प्रशासनाने नुकतीच लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र असे असले तरी नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजाराने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली केली आहे व त्यानुसार सकाळी ५ तास व दुपारी २ तास किराणा दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या गावपातळीवरील उपाययोजनांतर्गत हिवरे बाजार गावाने आपल्या गावातील नागरिकांचे … Read more

‘या’ तहसील कार्यालयात पोहचला कोरोना

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या पारनेर शाखेत प्रत्येकी एक जण कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही माहीती दिली आहे. तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच स्टेट बँकेची शाखा ही दोन्हीही ठिकाणे वर्दळीची असून तेथे नागरीकांचा एकमेकांशी मोठया प्रमाणात संपर्क येतो. त्या … Read more

संतापजनक : अत्याचारीत तरूणीने दिला मुलीस जन्म,प्रकरण मिटविण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळे येथे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदीवासी कुटूंबातील 18 ते 19 वर्षीय तरूणीवर गावातील काही प्रतिष्ठीतांनी वारंवार अत्याचार केल्याची माहीती सायंकाळी उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारानंतर त्या तरूणीस गर्भधारणा होउन शनिवारी तीने एका मुलीस जन्म दिला. अत्यंत गरीब कुटूंबातील या तरूणीवर अत्याचार … Read more

पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांना वरदहस्त कोणाचा?

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गुंडांवर अंकुुश ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकिय कार्यालये बंद ठेउन हल्ल्याचा निषेध नोंदविला पाहिजे. तसे केले तरच पुन्हा असे धाडस कोणी करणार नाही. आपण गप्प बसलो तर काळ आपणास माफ करणार नाही. तालुक्यात चालणा-या अवैध व्यवसायांना वरदहस्त कोणाचा असा सवाल करून पोलिस प्रशासनाने रात्रीचे पेट्रोलिंग वाढवून वाळूसह … Read more

बेल्टने गळा आवळून केला खून, आणि मुतदेह नदीपात्रात !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोज कुंडावर आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पारनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून विविध शक्यता पडताळून पाहिली जात असली तरी अदयाप त्यांच्या हाती ठोस काही लागलेले नाही. दरम्यान, त्या व्यक्तीचा बेल्टने गळा आवळून खून करण्यात आला व त्यानंतर मृतदेह धान्याच्या कोठीमध्ये कोंबून तो … Read more

तहसीलदारांच्या आदेशानंतर ‘हे’ शहर बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा शहरातही कोरोनाचे रुग्ण आहेत. याठिकाणी लोक सोशल डिस्टनचे पालन होत नाही तसेच शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन नागरिक करत … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर टाकळी ढोकेश्वर मध्ये वाळुची हायवा गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील त्रिमूर्तीं पेट्रोल पंपसमोर गुरूवारी रात्री ८.४५ वाजता ही घटना घडली असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी या वाळुने भरलेला हायवाचा ५ किलोमीटर पाठलाग केला … Read more