माजी आमदार विजय औटी म्हणाले फोडाफोडीच्या राजकारणावर पक्षाचे नेतेच बोलतील !
अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने माजी आमदार विजय औटी हे उद्विग्न झाले असून त्यांनी याबाबत उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना … Read more







