हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा, मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे … Read more

धक्कादायक : ‘त्या’ मृत महिलेच्या सुनेला कोराेनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   पारनेर तालुक्यातील सुपे येथील कोरोना बाधित ५६ वर्षीय मृत महिलेच्या २८ वर्षीय सुनेस कोरोनाची बाधा झाल्याने सुपे येथील नागरीकांची चिंता वाढली. महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्राप्त झालेल्या १० अहवालांपैकी ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर महिलेच्या सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा संसर्ग … Read more

आ. निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले… आ.लंकेंच्या रुपात दुसरे आर.आर. आबा !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  आमदार निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले असुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शुक्रवारी पारनेर दौरा करून आ.निलेश लंके यांची राजकीय व सामाजिक काम करण्याची पध्दत त्यांनी समजावुन घेतली. पार्थ पवार यांनी दि. 26 जून रोजी अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोस्त दोस्त ना रहा; दोन मित्रांनीच केला ‘त्या’ मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   दोन मित्रांकडून दारू पिताना झालेल्या भांडणातून एका मित्राचा खुन झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे घडली.मृत मित्र आणि त्याचा खून केलेले दोघे पारनेर तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. हे तिघे जण नेहमी कामासाठी एकत्रित या भागात येत होते.गुरुवारी, दि.26 रोजी एकनाथ दत्तात्रय जाधव,वय 37, वामन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, ‘त्या’ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन दिवसापुर्वी मृत झालेल्या ५६ वर्षीय महीलेला करोनाचा ससर्ग झाला होता. गुरुवारी सकाळी तीचा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यामुळे सुपा परिसरात खळवळ उडाली आहे. मृत महिलेच्या संपर्कातील दहा व्यक्तीना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. महिलेवर उपचार करणारे रुग्णालय सिल केले आहे. महिला रहात असलेला एरिया … Read more

आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्याशी माझी नाळ जोडलेली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार अरूणकाका जगताप यांनी केले. पारनेर नगरपंचायतीच्या सोबलेवाडीत 1 कोटी विविध विकासकामांचा शुभारंभ आ. अरूण जगताप व आ.निलेश लंके यांच्या हस्ते शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला. … Read more

नगर-पुणे रस्त्यावर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  नगर-पुणे रस्त्यावर सुपे (ता. पारनेर) शिवारात सुपे औद्योगिक वसाहत चौकात बुधवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मच्छिंद्र कोंडिबा वाबळे व त्यांची पत्नी कल्पना (घाणेगाव, ता. पारनेर) हे दुचाकीवरून (एमएच १६, बीई ४०९५) नगरच्या दिशेने जात असताना सुपे औद्योगिक वसाहत चौकात एचपी … Read more

‘त्या’ रुग्णाच्या दोन नाती पाॅझिटिव्ह ! Two grandchildren of ‘that’ patient are positive!

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कांदिवली (मुंबई) येथून भाळवणी येथे आलेल्या एका कुटुंबातील ६८ वर्षीय व्यक्ती गुरूवारी पाॅझिटिव्ह आल्याने त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाने केली. त्यातील दोन मुलींचे अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आल्याने भाळवणीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. याच कुटुंबातील संपर्कात असलेल्या आणखी ११ जणांना तपासणीसाठी पारनेर येथे नेण्यात आले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. सागर आनंद साळवे (२०, दैठणेगुंजाळ ता. पारनेर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी ही शिक्षा सुनावली. २० फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेतून दुपारच्या सुटीत मैत्रिणीकडे गेली असताना … Read more

‘त्या’ पीक-अप मधून पोलिसांनी पकडली पंधरा लाखांची दारु !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत विदेशी दारू जप्त केली. भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच 16, एई 1181) ही विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच 16, बीएच 1919) या गाडीतून … Read more

पारनेरच्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब … Read more

प्रेमसंबंधाची चर्चा थांबवण्यासाठी त्या प्रेमी जोडप्याने रचले असे कारस्थानं कि खावी लागली जेलची हवा ….

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : प्रेमसंबंधाची गावात सुरू असलेली चर्चा थांबावी, यासाठी कोहकडी येथील सतीश सुखदेव गायकवाड या तरुणाने प्रेयसी व मित्राच्या मदतीने स्वतःच्या घातपाताचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सतीश सुखदेव गायकवाड, त्याचा मित्र निखिल भानुदास गागरे (ताहाराबाद) व प्रेयसीविरोधात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. रविवारी रात्री शिरूर येथून घरी परतत असताना … Read more

शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने आ. निलेश लंके यांचे भवितव्य उज्ज्वल !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आमदार नीलेश लंके यांनी टाकळीहाजी येथे जाऊन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजेंद्र जासूद, जि. प. सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे आदी उपस्थित होते. पोपटराव गावडे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा बनाव !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील कोहकडी गावातील सतीश सुखदेव गायकवाड याने नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा  बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासात या फसव्या अपहरणाची सत्यता उघड केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह अपर पोलिस अधिक्षक अजित पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केले तरुणाचे अपहरण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, येथील कोहोकडी गावच्या सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची माहिती समोर आलीय. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता. मात्र  तो … Read more

…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते. त्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, … Read more

मतदारसंघाचा कायापालट हीच विकासपूर्तीची संकल्पना : आमदार लंके

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकासपूर्तीची संकल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. देवीभोयरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा जाधव होत्या. यावेळी शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, अशोक मुळे, माजी सरपंच विठ्ठल सरडे, संपत वाळुंज, … Read more

माजी सैनिकाच्या खून प्रकरणी चार जणांना अटक

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना सुपे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोयरिकीच्या वादातून ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीन महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या मनोज संपत औटी यांना … Read more