अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर भावास जीवे मारण्याची धमकी देत लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केली असल्याची घटना घडली आहे. सदर घटना ऑगस्ट 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी दरम्यान घडलेली असून या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी- अविनाश नवनाथ दरेकर, रा पारनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधीची पोलिस सूत्रांकडून … Read more

आ. निलेश लंके यांनी केला भांडाफोड

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- शेतमजुराच्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घराच्या जागी मोठा बंगला असल्याचा खोटा अहवाल देऊन त्या गरिबाने सादर केलेले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचे प्रकरण नामंजूर करण्याचा प्रताप नगर तालुक्यातील चासच्या मंडल अधिकार्‍याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आ. निलेश लंके यांनीच थेट त्या गरीब शेतमजुराच्या घराची पाहणी करून भांडाफोड करत तहसीलदार उमेश … Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील या तरुणाची वर्णी लागणार ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तसेच पारनेर नगर मतदार संघाचे नाव आपल्या वकृत्व गुणातून व सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचविणारे शिवव्याख्याते जितेश सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मा.आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील हे या महत्वाच्या पदाची धुरा संभाळत होते. परंतु त्यांनी … Read more

आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले आमदार नीलेश लंके यांचे कौतुक म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लोकनेते आमदार नीलेश लंके हे ज़नतेचे खरे सेवक असून, २४ तास ते ज़नतेसाठी उपलब्ध असतात, असे प्रतिापदन मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. लोकनेते आमदार नीलेश लंके यांचा दि.१० मार्च रोजी वाढदिवस हंगा येथे उत्साहात साजरा झाला. या वेळी आ. शेळके बोलत होते. आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील विघ्नहर्ता … Read more

‘त्यांचा’ हिशेब चुकता करू – आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर :- माझी कारकीर्द कलंकित करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा हिशेब चुकता करण्याचा इशारा आमदार नीलेश लंके यांनी या वेळी दिला.अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. मावळचे आमदार सुनील शेळके, मेहबूब शेख, विक्रम राठोड, राणी लंके, दादा शिंदे, सरपंच राहुल झावरे, संजीव भोर, बाबाजी तरटे, विजय औटी, कारभारी पोटघन, कैलास गाडीलकर, तहसीलदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उच्च शिक्षित तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील 21 वर्षीय उच्च शिक्षित इंजिनिअर तरूणीने राहत्या घरातील बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तरूणीचे नाव विद्या बापू भांड (वय 21) असे असून मराठी व इंग्रजीमध्ये दोन स्वतंत्र चिठ्ठ्या तिने लिहलेल्या आढळल्या आहेत. त्या चिठ्ठीत वासुंदे येथील एका मुलाचा उल्लेख असल्याची माहिती … Read more

कार्यकर्ते आमदारांच्या बेडवर, आमदार निलेश लंके मात्र झोपले सतरंजीवर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते अथवा मतदारसंघातील सामान्य नागरिक मुंबईमध्ये येत असतात मात्र या लोकांची राहण्याची सोय नसल्याने ते आमदारांच्या निवासातच डेरेदाखल होतात. खोलीत एखादी जागा मिळाली तर तिथेच रात्रभर झोप काढतात. मात्र आमदाराच्या पलंगावर झोपण्याची हिंमत कोणीही करत नाही. मात्र  पारनेरचे आमदार निलेश लंके यांची गोष्टच वेगळी. आमदार लंके यांना आकाशवाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर शेतात बलात्कार, ५६ वर्षांच्या नराधमास अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गाजदीपूर गावात अल्पवयीन मुलीवर मेंढ्या चारत असताना एका 56 वर्षीय व्यक्तिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पारनेर पोलिसांनी अनिल खंडु गुंजाळ (रा.दैठणे गुंजाळ ता.पारनेर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि ऑक्टोबर 2019 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत या परिसरात वास्तव्यास असताना आरोपी अनिल … Read more

पारनेरमधील तो गोळीबार ठरला खोटा ! झाले होते असे काही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर :- गावठी कट्टा हाताळताना अचानक खटका दाबला गेल्याने तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडात गोळी घुसली. परंतु कट्टा बेकायदेशीर असल्याने जखमी तरुणाने अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचा बनाव केला. पारनेर पोलिसांनी या घटनेचा तपास करून जखमी तरुण व त्याच्या दाजीवर गुन्हा दाखल करून कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली. संजय बाळू पवार (२३ … Read more

दारुड्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास भांडणे करणाऱ्या मद्यपी तरूणांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात वाटसरू तरूणाच्या हातास गोळी लागून तो जखमी झाला. संजय पवार (राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर शिरूर (जि. पुणे) येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय सीमा सुरक्षा दलात आहे. हातास गोळी चाटून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेरमध्ये गोळीबार ! भांडण पहाणारा तरुण जखमी …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा  गोळीबार झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकाराने पारनेर तालुका हादरला आहे. गेल्या महिन्यातच तालुक्यातील वडझिरे येथे गोळीबारात एक महिलेचा जीव गेला तर आज सकाळीच गुणवरेनजिक शिनगरवाडी रस्त्यावर गोळीबार झाला. भांडणे करणाराऐवजी भांडण पहाणारा संजय पवार रा. राळेगण थेरपाळ (वय23 ) हा तरुण जखमी झाला आहे. आज सकाळी  … Read more

विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने नगरसेवकाचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- दरोडा व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपण व्यथित झाल्याचे सांगत पारनेर नगरपंचायतीच्या प्रभाग १५ चे नगरसेवक डॉ. मुदस्सिर सय्यद यांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा नगपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द केला. आपल्या राजिनाम्यामध्ये डॉ. सय्यद म्हणतात, २१ रोजी आपण आपल्या घरी असताना फोन करून आपणास आंनद हॉस्पिटलसमोर बोलावण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेचा धक्का लागून मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील जवळा परिसरतील मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बंधाऱ्यावर जवळील विजेच्या खांबाची तार तुटून शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात पडली होती. तार तुटल्याचे लक्षात न आल्याने शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. सुभाष सोमा जाधव (वय ३८), सोनाली देशमुख (वय १९) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने केली आईची हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुलीबरोबर लग्न लावण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या आईची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत सविता सुनील गायकवाड ( वय ३५ ) ही महिला ठार झाली . ही घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली . या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर क्राईम स्टोरी : …म्हणून जावयाकडून सासूचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने गोळ्या झाडून सासूचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी … Read more

आमदार लंके यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर न्यायालयाची इमारत आहे, त्या जागी उभारावी व तिचे स्थलांतर पारनेर सुपा रोडवरील गट नंबर मध्ये ९६ मध्ये स्थलांतरित करू नये, या प्रमुख मागणीसाठी पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी गेल्या आठ दिवसापासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सोमवार सायंकाळी या … Read more

‘या’ कारणामुळे झाली त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

हळदही रुसली आणि कुंकूही हिरमुसले… लग्नाआधीच झाले असे काही कि लाखो रुपये गेले वाया !

16 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवण्यात आले होते. सर्व तयारी जोरदार झाली होती. वर्‍हाडी मंडळी जमा होत होती. लग्नघटीका जवळ येत होती. तोच चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते नी पोलीस तेथे आले आणि त्यांनी नवरी मुलीचे वय कमी असल्याने हा विवाह रोखला. याबाबत कुटुंबाकडे विचारणा केली असता हे लग्न रद्द केल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले. पारनेर तालुक्यातील एका … Read more