आमदार निलेश लंकेंच्या तालुक्यात सुरू होता संतापजनक प्रकार !
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले … Read more