अहमदनगर ब्रेकिंग : लष्करातील जवानाने लग्नाचे अमिष दाखवून केला बलात्कार ! सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   २० वर्षीय तरूणीचा गेल्या तिन वर्षांपासून पाठलाग करून, लग्नाचे आमीष दाखवून तिच्या ईच्छेविरोधात बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगांव येथील अनिल गंगाधर नांगरे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पिडीत तरूणीने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली असून आरोपी अनिल याने मार्च २०१८ ते … Read more

आली रे आली; आता नगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याची वेळ आली!

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- नुकतीच ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर या साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. आता त्याच यादीत समावेश असलेल्या पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे जरंडेश्वरनंतर आता पारनेरमध्ये कारवाई होण्याची अपेक्षा असल्याचे याचिकाकर्ते बबनराव कवाद आणि रामदास घावटे यांनी सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा आढळला दुसरा बेवारस मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पारनेर ते अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटातून गडदवाडीकडे जाणाऱ्या घाटदरम्यान महिनाभारापूर्वी आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाचा तपास लागलेला नसतानाच चिंचोली घाटात आणखी एका ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर अळकुटी रस्त्यावरील चिंचोली घाटात रेनकाई मंदिर परिसरात ३५ ते ४० वयोगटातील … Read more

नगर जिल्ह्यातील या कारखान्याच्या चौकीशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईकांच्या साताऱ्यातील कारखान्यावर ईडीने धाड टाकून जप्तीची कारवाई केल्याचे प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  आता यातच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याकडे लक्ष लागलं आहे. या कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने जरंडेश्वरनंतर येथे … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यातील चिंचोडी घाट येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पारनेर तालुक्यातील चिचोंडी घाट येथे काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. त्याच्या अंगावर फक्त … Read more

तहसील कार्यालयातील कर्मचार्‍याच्या संगनमताने ढवळपुरीतील 137 एकर जमिनीची बेकायदा विक्री

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- ढवळपुरी येथील 137 एकर जमीन तहसील कार्यालय पारनेर येथील कर्मचारी, पारनेर तालुका सैनिक बँक कर्मचारी व जमीन खरेदी करणारे अमित शेटिया बंधूनीं फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर करून खरेदी केल्याचा जबाब पीडित कुटुंबातील अशोक रामचंद्र गावडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिला आहे. पारनेर तालुका सैनिक बँकेतील कर्मचारी व … Read more

पारनेर पोलीसांनी वाळू प्रकरणी बनावट कारवाई केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगून पैसे मागणार्‍या पारनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस निरीक्षक यांनी बनावट कारवाई केल्याचा आरोप तक्रारदार गोवर्धन बाळासाहेब गुंड यांनी केला आहे. सदर प्रकरणी गुंड यांनी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पैश्याची मागणी करणार्‍या सदर पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर … Read more

आमदार लंके म्हणतात अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही …

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.. गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल सकाळी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका … Read more

आमदार नीलेश लंके म्हणाले मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना …

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- पारनेरचे आमदार नीलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले. त्यावेळी त्यांचे चाहत्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नीलेश लंके या ठिकाणी दाखल होताच त्यांना पुष्पगुच्छ, हार देण्यात आले. यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, किरण सूर्यवंशी, प्रणव वाणी, नितीन वानखेडे, रणजित लांडे, … Read more

मध्यरात्रीच्या सुमारास ‘ या’ आमदारांचे चाहत्यांकडून जंगी स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- एखाद्या राजकीय नेत्याच्या चाहत्यांसह समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र कोपरगावमध्ये पाहायला मिळालं. राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या चाहत्यांच्या वतीने करण्यात … Read more

बापरे!शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर बिबट्या!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर असणाऱ्या माऊली कृपा गोशाळा परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. येथील कर्मचाऱ्यांना दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह परिसरातील नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र कौडेश्वर येथील डोंगरावर हभप नितीन महाराज शिंदे यांनी … Read more

सुपा एमआयडीसीमध्ये जपानी उद्योग ३०० कोटींची गुंतवणूक करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- औद्योगिक विकास झाला कि गाव शहराचा विकास होणारच, त्याचबरोबर संबंधित परिसरात रोजगार देखील उपलब्ध होणार. तसेच यामाध्यमातून आर्थिक चक्राला गती देखील मिळण्यास हातभार लाभतो. त्याच अनुषंगाने पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे. विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये जपानी पार्कसाठी स्वातंत्रपणे २१० एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात … Read more

संगीता पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी.

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  पारनेर येथील डॉ. संगीता गुणेश पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी. प्राप्त झाली आहे. “उत्तर हिंदुस्तानी खयाल गायन के प्रस्तुतीकरण मे गुणात्मकता की दिशा मे रियाज की भूमिका” हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. अत्यंत अवघड मात्र तितकाच रंजक असा हा विषय त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मांडला. संगीत गुणात्मक … Read more

बिबट्या मोकाट आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शुकशुकाट

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पसरली असून, बिबट्याने शेतशिवारातील, वाड्या-वस्त्यांवर पाळीव जनावरे आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष बनवून फडशै पाडण्याची जणू मोहीमच आखली आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील शहाजापुर येथील कवड्या डोंगरावरील माऊली कृपा गोशाळेत गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली असून त्याच्यापासून मनुष्यसह गोवंशाना धोका निर्माण झाला … Read more

पावसाने फिरवली पाठ, बळीराजा पुन्हा सापडला संकटात

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- यंदा चांगला पाऊस होणार या आशेने अनेकांनी खरीपाच्या विविध पीकांची पेरणी केली होती. मात्र, आता पावसाने आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर पेर वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यात ,रोहिणीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. … Read more

सावकाराविरोधात पोलिसांनी दिली दवंडी… तक्रारीसाठी पोलिसची संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथेखाजगी सावकारी करणा-या एका विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गन्हा दाखल झाला होता. निघोज गावात पोलिस ठाण्याच्या वतीने जाहीर दवंडी देऊन त्या सावकारच्या विरोधात कोणाची काही तक्रार असेल तर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निघोज येथील नवनाथ … Read more

जहागिरी वतन म्हणून मिळालेली 20 हजार एकर जमीन सरकार जमा करावी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- महागाईच्या युगात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. आज छोटयाश्या भूखंडाला देखील लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र पूर्वीच्या काळात इनामी म्हणून हजरो एकर जमिनी दिल्या जात असत. अशीच एका हजारो एकर जमिनीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ब्रिटिश कालखंडात १९०१ मध्ये पारनेर तालुक्यातील पळशी गावातील पळशीकर कुटुंबीयांच्या नावे जहागिरी … Read more

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली आहे. यामध्ये रुग्णवाढीसह मृत्युदर देखील जास्त होतो. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र सध्या स्थितीला जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना पुन्हा फोफावतोय असे दिसून येत आहे. … Read more