Cholesterol : सावधान! कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी चुकूनही पिऊ नका कॉफी, शरीरात होईल विपरीत परिणाम
cholesterol : कॉफी (Coffee) किंवा चहा (Tea) पिणे ही अनेकांची सवय असते. मात्र या सवयीमुळे त्यांच्या शरीरावर (Body) विपरीत परिणाम होत असतात. जसे की कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी (patients) कॉफी पिणे हे त्यांच्यासाठी खूप हानीकारक (Very harmful) ठरू शकते. कॉफीचे आपल्या आरोग्यासाठी काही फायदे (benefits) आहेत, पण त्याचे सेवन मर्यादेतच केले पाहिजे. जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने फायद्याऐवजी … Read more