Cibil Score: कर्जाची सेटलमेंट केल्यावर सिबिल स्कोर खराब होऊ नये म्हणून काय करावे? वाचा ए टू झेड माहिती
Cibil Score:- बऱ्याचदा आपण घर बांधण्यासाठी होमलोन किंवा काही वैयक्तिक आर्थिक गरजा अचानकपणे उद्भवल्या तर पर्सनल लोनचा आधार घेतो. परंतु बऱ्याचदा काही कारणास्तव घेतलेल्या या कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये आपल्याला समस्या निर्माण होतात व हप्ते थकायला लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण व्हायला लागते. अशावेळी आपण बऱ्याचदा कर्ज सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतो किंवा हा पर्याय आपल्याकडे … Read more