Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या आजची नवीन किंमत
Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची विक्री समान दराने होत आहे. प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर (Prices stable) असल्याचा हा 108 वा दिवस आहे. ही आहे नवीन … Read more