Petrol-Diesel Price : इंधनाचे दर आता आणखी रडवतील ! महागाईमुळे मोठे धक्के बसणार…

Petrol-Diesel Price  :- रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे अतिरिक्त आर्थिक दबावामुळे देशातील सर्वच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन (CEA V. Anantha Nageswaran) … Read more

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फायदा ! चक्क इतक्या स्वस्तात मिळाले इंधन…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 petrol price:-  रशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्यानं युरोप आणि अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला देखील दुसरी मोठी बाजारपेठ शोधावी लागत आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्यास अन्य काही देशांनी नकार दिला. त्यामुळे रशियाने हे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली. आधीच इंधन दराचा भडका उडालेल्या भारताने ही ऑफर स्वीकारली … Read more

Diesel petrol price : डिझेल-पेट्रोलचे पुन्हा शतक होणार का ? किंमती इतक्या रुपयांपर्यंत वाढू शकतात

Diesel petrol price :-  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतच आहेत. युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यानंतर, कच्च्या तेलाने 2014 नंतर प्रथमच 100 डॉलर प्रति बॅरल पातळी ओलांडली, परंतु तरीही त्याची उकळी थंड झालेली नाही. कच्च्या तेलात वाढ होत असतानाही अनेक देशांनी हे टाळण्यासाठी धोरणात्मक साठ्याचा अवलंब केला. बुधवारी जागतिक बाजारपेठेत ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल $110 पार … Read more

Electric Scooter च्या मागणीत 220.7% ची वाढ! पेट्रोलचे महागडे भाव तुम्हालाही त्रास देत आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पेट्रोल-डिझेलचे दर भडकले आहेत. देशात पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असून राज्य सरकारकडून सबसिडी देऊनही दरात लक्षणीय घट झालेली नाही. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचा दर अजूनही 100 रुपयांच्या जवळपास आहे. रोज बाईक आणि स्कूटर चालवणारे लोक खूप अस्वस्थ आहेत.(Electric Scooter Demand Rises) कार्यालयीन प्रवास आणि इतर कामांसाठी होणारा खर्च … Read more

या राज्याच्या सरकारने पेट्रोलच्या किंमतीत केली कपात !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  तामिळनाडू सरकारने राज्यात पेट्रोलवर 3 रुपये प्रति लीटर कर कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींना केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील केली आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजनने विधानसभेत बजट मांडतांना म्हटले की, राज्याने पेट्रोलवरील करावर 3 रुपये प्रति लीटर कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यागराजन यांनी … Read more

पेट्रोलचे भाव @ 100.88 ; जाणून घ्या कधी होणार पेट्रोल स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाचे दर सतत वाढत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत स्तरावरही दिसून येतो. देशातील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढणार आहे. येत्या काही दिवसांत दररोजच्या वस्तूंच्या किंमतीही वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे पेट्रोल 95 … Read more