दररोज 37,000 रुपयांचे कमिशन ! पेट्रोल-डिझेल विक्रीतून व्हाल मालामाल, पेट्रोल पंपाचे लायसन्स कस मिळत, किती पैसे लागतात?
Petrol Pump Commission : गेल्या काही वर्षांच्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळत आहे. सरकार देखील ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून प्रोत्साहित करीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारकडून सबसिडी देखील दिली जाते. मात्र असे असले तरी आजही इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलची वाहने … Read more