Petrol Rate Today : कच्च्या तेलाच्या किमती बदलल्या! 1 लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार इतके पैसे, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर
Petrol Rate Today : देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलत असतात. सरकारी तेल कंपन्या सकाळी 6 वाजता नवीनतम दर जाहीर करत असतात. दरम्यान आजही सरकारी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत … Read more