Petrol- Disel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या आजचे बदललेले दर
Petrol- Disel Price : गेल्या अनेक दिवसापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. अशा वेळी आजही कच्च्या तेलाच्या किंमती बदललेल्या आहेत. मात्र असे असतानाही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील दिलासा 353 व्या दिवशीही कायम आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर … Read more