Rule Changes: 1 नोव्हेंबरपासून होणार आहेत हे 5 मोठे बदल, त्याचा थेट तुमच्यावर कसा होईल परिणाम? जाणून…
Rule Changes: ऑक्टोबर महिना संपत असून उद्यापासून नवा महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक महिन्याप्रमाणेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर तर होईलच, पण तुमच्या आयुष्यावरही…