पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेत ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु; आजच करा अर्ज

Pune Government Job News

Pune Government Job News : पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 154 रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. निश्चितच ज्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करायची असेल अशांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका या पदाचा रिक्त जागा … Read more

महिलांना सरकार देते 6,000 रुपये; थेट बँक खात्यात जमा होते रक्कम, पिंपरी चिंचवड मधील तब्बल 57 हजार महिलांनी घेतला लाभ, तुम्ही आहात का पात्र? पहा….

Government Scheme For Women

Government Scheme For Women : केंद्र आणि राज्य शासन सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन उपक्रम राबवते. अशा नवनवीन उपक्रमांच्या तसेच योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतमजूर, असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये महिलांसाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देखील वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. … Read more

पुणे अन पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मास्टरप्लॅन रेडी ! रिंगरोडनंतर आता तयार होणार नवीन उन्नत मार्ग, 30 हजार कोटींचा होणार खर्च

pune ring road

Pune Ring Road : पुणे अर्थातच शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, प्रशासकीय अधिकारी घडवणारी भूमी. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर वाहतूक कोंडी साठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. शहरातील वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संध्या आणि परिणामी वाढणारी वर्दळ यामुळे ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे. अशा … Read more

Amol kolhe : सगळा पक्ष झटतोय पण खासदार कोल्हे कुठे दिसत नाहीत, कोल्हे चिंचवडच्या प्रचारापासून दूर, कारण..

Amol kolhe : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. यामध्ये भाजप, आणि महाविकास आघाडीने नेते जोरदार प्रचार करत आहेत. रोड शो, बैठका, सभा यामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक नेते याठिकाणी तळ ठोकून आहेत. असे असताना राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मदार ज्यांच्यावर होती, त्यांनी 2019 मध्ये अनेक सभा गाजवल्या, ज्यांच्या सभेमुळे … Read more

Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच … Read more

Pune : अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शंकर जगतापांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, म्हणाले मी…

Pune : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी आज भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. असे असताना लगेच लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी देखील अर्ज दाखल केला. यामुळे याची चर्चा रंगली. … Read more

Raj thackeray : आता कसबा पोटनिवडणूकीसाठी राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीला पत्र, ‘त्या’ निवडणूकीचा दिला दाखला..

Raj thackeray : राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व … Read more

Kasaba : ‘ब्राह्मण समाजात नाराजी, कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यासाठी भाजपाने पुनर्विचार करावा’

Kasaba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी अनेक घडामोडीनंतर उमेदवार ठरले आहेत. कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मात्र नाराजी पसरली असल्याचे सांगितले जात आहे. या मतदार संघात यापूर्वी गिरीश बापट, त्यानंतर मुक्ता टिळक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. याठिकाणी ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे हा समाज … Read more

election News : पुण्यात राजकीय वातावरण तापले, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, उमेदवारही जाहीर करणार

Raj thackeray : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच कसबा पोटनिवडणुकीत मनसे देखील मैदानात उतरणार असून सोमवारी कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे … Read more

मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, लवकरच त्यांना मोठा धक्का देणार; आठवलेंचा इशारा

मुंबई : नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही शिवसेनेवर (Shivsena) जोरदार प्रहार केला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conferance) बोलताना आठवले यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला; मात्र त्यांना त्याचे फळ मिळेल असे … Read more