Pimpri Chinchwad Municipal : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली जागा, आजच करा अर्ज!

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “ब्रिडींग चेकर्स” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने … Read more

Pimpri Chinchwad Municipal Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Pimpri Chinchwad Municipal Bharti

Pimpri Chinchwad Municipal Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक” पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Ajit pawar : चिंचवडमध्ये ‘नोटा’ चे बटन दाबण्याचे मुस्लिम समाजाचे आवाहन, अजित पवारांनी थेट भेटच घेतली, कारण आले पुढे..

Ajit pawar : पुण्यात सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत एक विषय पुढे आला आहे. हा विषय म्हणजे मुस्लिम मतदारांचा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. यामुळे ही मते महत्वाची ठरणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने एक निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही … Read more

MNS : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा प्रचार न करता भाजपला पाठिंबा..

MNS : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली आहे. चिंचवड आणि … Read more

मोठी बातमी ! 172 किमी लांब अन 22,000 कोटी खर्चाच्या पुणे रिंग रोडसाठी मूल्यांकन पूर्ण ; भूसंपादन लवकरच होणार सुरु, यासाठी स्वतंत्र कक्ष तयार

Pune Ring Road Latest News

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी अति महत्त्वाच्या पुणे रिंग रोड बाबत एक महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. खरं पाहता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान आता या रस्त्याच्या भूसंपादनासाठी गती दिली जात आहे. … Read more

तुकोबांच्या देहू नगरीत हे पहा काय घडलंय?

Maharashtra News: राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या ज्या देहू नगरीत टाळ-मृदुंगाचे नित्य वादन केले जाते, त्याच देहून पत्ते कुटत बसलेल्या २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानच्या एका विश्वस्ताचाही समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी श्रीक्षेत्र देहू येथील एका मोठ्या जुगार अड्यावर छापा घातला. तेथे २६ जणांना अटक करण्यात आली. … Read more