Cotton crop : कापसाला गुलाबी बोंडअळी आणि पांढऱ्या माशीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय! CICR नागपूरने सुचवल्या उपाययोजना
Cotton crop : भारतामध्ये कापूस या नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021-22 च्या आकडेवारीनुसार, जगातील कापूस उत्पादनात भारताचा वाटा 24 टक्के आहे. यावरूनच तुम्ही भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते याचा अंदाज लावू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि … Read more