राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार … Read more

Ration Card : आता रेशन कार्ड नसले तरीही मिळणार धान्य, फक्त करा हे काम

Ration-Card-Hindi

Ration Card : राज्य आणि केंद्र सरकारकडून (State and Central Goverment) रेशन धारकांना कोरोना काळापासून मोफत धान्य वाटप (Free grain distribution) केले जात आहे. आता सरकारकडून रेशन कार्डबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. आता रेशन कार्ड नसले तरीही धान्य घेता येणार आहे. सरकार दीर्घकाळापासून सर्वसामान्यांना मोफत रेशन देत आहे. म्हणजेच जेवढे शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना सातत्याने … Read more

Trending : लहान मुलाने जिंकले मोदींचे मन, अक्षय कुमारकडून व्हिडिओ शेअर; सोशल मीडियावर मोठी चर्चा

Trending : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युरोप दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते जर्मनीची राजधानी बर्लिन (Berlin) येथे पोहोचले. बर्लिनमध्ये पोहोचल्यावर, डायस्पोरांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांची भेट घेऊन गप्पा मारल्या आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ शेअर (Video sharing) केला आहे ज्यामध्ये ते एका मुलासोबत दिसत आहेत … Read more

India News Today : ऑस्ट्रेलियासोबत भारताची निर्यात आता होणार दुप्पट; ‘या’ वस्तूंना मोफत प्रवेश मिळेल

India News Today : देशासाठी आज एक चांगली बातमी आहे. भारताने (India) ऑस्ट्रेलियासोबत निर्यात (Export) दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वस्तुंना मोफत प्रवेश देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याचा फायदा व्यापार क्षेत्रावर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने शनिवारी ऐतिहासिक आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (Economic cooperation and trade agreements) स्वाक्षरी केली. भारताने एका … Read more