पीएम आवास प्लस योजना आहे महत्त्वाची! तुम्हाला देखील मिळू शकते घर, अशा पद्धतीने पहा यादीत आहे का तुमचे नाव?

pm awaas yojana

देशामधील जे काही दारिद्र्य रेषेखालील गरजू लोक आहेत त्यांना घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरजू आणि गरीब असलेल्या सर्वांना स्वतःचे घर मिळावे यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येते व देशातील गरजू लोक या योजनेचे लाभार्थी ठरतात. या … Read more

इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी होतील आता स्वतःचे घराचे मालक! ही योजना ठरेल फायद्याची, वाचा योजनेची ए टू झेड माहिती

modi awaas yojana

Gharkul Yojana:- कोणतेही नागरिक बेघर राहू नयेत किंवा कच्च्या घरात राहू नयेत याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत. 2024 पर्यंत पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असून  याकरिता केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा विविध घरकुल योजना सध्या राबविण्यात येत आहे. जर आपण योजनांचा विचार केला … Read more

PMAY Scheme : प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घ्यावा?लाभार्थ्यांची यादी कशी पहावी? वाचा ए टू झेड माहिती

pm awaas yojana

PMAY Scheme:- भारतामध्ये ज्या व्यक्तींकडे स्वतःचे पक्के घर नाही असे बेघरांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण भागातील पात्र व्यक्तींकरिता परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2025 पर्यंत सर्वांसाठी घरे हा उद्देश यशस्वी करण्यासाठी राबवली जात आहे. एक सरकारी अनुदानित योजना असून संपूर्ण देशातील अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येला स्वतःचे घर घेण्याची … Read more

तुमच्या गावातील घरकुल यादी पाहायची आहे का? आता नाही टेन्शन! ही पद्धत करेल मदत

gharkul yojana list

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक घरकुल योजना आहेत. यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासारख्या योजनांचा उल्लेख करता येईल. या योजनांच्या माध्यमातून सरकार पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्याकरिता आर्थिक सहाय्य करत असते. आपल्याला माहित आहेच की, यामध्ये अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातात. परंतु … Read more

Cidco News: खुशखबर! ‘या’ तारखेला होणार सिडकोच्या 8 हजार घरांची योजना जाहीर, ‘त्या’ घरांच्या किमती होणार कमी

cidco house

Cidco News:- पुणे तसेच मुंबई, नासिक आणि औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येकाला ही इच्छा पूर्ण करता येईल असे नव्हे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे दिली जातात. विशेष म्हणजे यामध्ये  नागरिकांना … Read more