Modi Government : खुशखबर ! ‘या’ लोकांना सरकार देणार 8000 रुपये ; 2023 च्या बजेटमध्ये घेणार ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा संपूर्ण माहिती
Modi Government : केंद्र सरकार लवकरच देशातील करोडो शेतकऱ्यांना मोठी बातमी देणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो करोडो शेतकऱ्यांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना योजनेचा 13वा हप्ता लवकरच मिळू शकेल, तर दुसरीकडे योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 … Read more