PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो 2 ऐवजी मिळणार 4 हजार रुपये; पटकन करा ‘हे’ काम
PM Kisan Yojana: एकीकडे राज्य सरकार (State government) आपल्या राज्यातील जनतेसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवते, तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील विविध राज्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेप्रमाणेच देशातील शेतकऱ्यांसाठी (For farmers) केंद्र सरकार चालवते. या … Read more